गेले 2 महिने झाले विद्यार्थी सरकारकडे MPSC च्या जागा वाढीसाठी मागणी करत आहेत.
सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर MPSC च्या उपाजिल्हाधिकारी व तहसीलदार या पदासह 32 सवर्गाचे परिपूर्ण मागणीपत्रक MPSC कडे तातडीने पाठवावे ही विनंती 🙏.
@CMOMaharashtra@bb_thorat@bharanemamaNCP
#Declare_mpsc_exam@RRPSpeaks आपण युवा आमदार आपणास युवकांच्या समस्या नक्की समजतात का? आपण सरकार पर्यंत मागण्या करता पण सरकार आपला ऐकते का? लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही ठोस प्रयत्न करावे नुसता ट्विट करू नका.