प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य.
व संशोधक विद्यार्थी राज्यशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
प्रसिद्ध लोककलावंत, सिने पार्श्वगायक तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आदरणीय डॉ. गणेश चंदनशिवे सरांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल सरांचे भेटून अभिनंदन केले...
@dhananjay_munde
पंडित जी की इंदु, बापू की प्रियदर्शिनी, निडर, निर्भीक, न्यायप्रिय - भारत की इंदिरा!
दादी, देश की एकता और अखंडता के लिए आपका बलिदान हम सभी को जनसेवा के पथ पर सदा प्रेरित करता रहेगा।
During the Bharat Jodo Nyay Yatra, as we journeyed across thousands of kilometers, we had a daily routine of practicing jiu-jitsu every evening at our campsite. What began as a simple way to stay fit quickly evolved into a community activity, bringing together fellow yatris and young martial arts students from the towns where we stayed.
Our goal was to introduce these young minds to the beauty of the ‘Gentle Art’—a harmonious blend of meditation, jiu-jitsu, Aikido, and non-violent conflict resolution techniques. We aimed to instill in them the value of transforming violence into gentleness, giving them the tools to build a more compassionate and safer society.
On this #NationalSportsDay, I want to share our experience with all of you, hoping to inspire some of you to take up the practice of the ‘Gentle Art’.
P.S.: Bharat Dojo Yatra is coming soon
आज मुंबईत माझ्या भगिनी आ.पंकजाताई, डॉ.प्रीतमताई, ऍड.येशूताई यांनी राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. तिघींनाही रक्षाबंधनच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या...
@Pankajamunde@DrPritamMunde
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय सिद्धार्थ शिंदे सरांसोबत....
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 111 व्या जयंतीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांचा अल्प सहवास लाभलेल्या व्यक्तीला भेटणे ही एक यशवंतराव चव्हाणांचा अभ्यासक म्हणून माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे .
शिर्डीला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात व्याख्यान दिले. तिथे आमदार प्राजक्त तनपुरे भेटले. मी त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटलो. आम्ही बरंच बोललो. त्यात त्यांच्यातला साधा-सरळ आणि मृदुभाषी पण तितकाच तडफदार आमदार आवडला. 🌿
@prajaktdada@NCPspeaks
मी कामाच्या व्यस्ततेमुळं ह्या ग्रंथासाठी लेख लिहू शकलो नव्हतो. पण या प्रज्ञासूर्य अभिवादन ग्रंथाचं संकलन करणाऱ्या अमित कुटे ह्याने आज शिर्डीत व्याख्यानानंतर आवर्जून ग्रंथाची प्रत दिली.
धन्यवाद @AMITKUTE5 🌿
मी कामाच्या व्यस्ततेमुळं ह्या ग्रंथासाठी लेख लिहू शकलो नव्हतो. पण या प्रज्ञासूर्य अभिवादन ग्रंथाचं संकलन करणाऱ्या अमित कुटे ह्याने आज शिर्डीत व्याख्यानानंतर आवर्जून ग्रंथाची प्रत दिली.
धन्यवाद @AMITKUTE5 🌿
आधुनिक भारत की सामाजिक एवं आर्थिक नींव रखने वाले पंडित जवाहर लाल नेहरू को उनकी जन्म जयंती पर सादर नमन।
राष्ट्रीय आंदोलन की परंपराओं को आगे बढ़ाते हुए लोकतंत्र, समाजवाद और धर्मनिरपेक्षता के संगम से एक सर्वसमावेशी समाज का संदेश देने वाले नेहरू जी सही मायने में ‘राष्ट्रनायक’ हैं।
पंडित जवाहर लाल नेहरू एक सोच हैं - स्वतंत्रता की, प्रगति की, न्याय की।
भारत माता को आज अपने 'हिंद के जवाहर' के इन्हीं मूल्यों की ज़रूरत है, एक विचारधारा की तरह, हर दिल में।
"लोकशाही म्हणजे सहिष्णुता, सहिष्णुता फक्त आमच्याशी सहमत असलेल्यांसाठीच नाही तर जे आमच्याशी सहमत नाहीत त्यांच्यासाठी देखील आहे."
-जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन
#नेहरू#बालदिन
OBC वर्ग को जागरूक होना पड़ेगा, क्योंकि आपको ठगा जा रहा है।
हिन्दुस्तान में OBC की आबादी 50% से ज्यादा है, लेकिन हिन्दुस्तान को चलाने में आपको 5% की भागीदारी भी नहीं मिल रही।
नरेंद्र मोदी जी, आखिर ऐसा क्यों है?
: छत्तीसगढ़ में @RahulGandhi जी
महाराष्ट्रात प्रत्येकाला आपली जात आणि धर्माविषयी अभिमान आहे पण म्हणून कुणी त्याचं राजकीय भांडवल करत नाही तर ते व्यक्तिगत जपलं जातं.. पुरोगामी महाराष्ट्राने जातीवादाला कधी थारा दिला नाही. वेगवेगळ्या नेत्यांवर प्रेम करताना जातीचा कधीही विचार केला नाही..
आज नितीन गडकरी साहेब यांच्यावरही महाराष्ट्र प्रेम करतो.. हे सगळं प्रेम जातीमुळे मिळत नाही तर त्यांनी स्वकर्तृत्वातून आणि नैतिक आचार-विचारातून कमावलंय.. असं असताना एखादी गोष्ट अंगलट आल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी जातीचं कार्ड बाहेर काढणं हे फडणवीस साहेब आपण ज्या पदावर आहात त्या पदावरील नेत्याकडून अपेक्षित नाही..
महाराष्ट्रात जात नाही तर कर्तृत्त्व, चारित्र्य आणि आचार-विचार यालाच महत्व आहे, हे विसरता येणार नाही.
महाराष्ट्रात राजकारणासाठी सततच जात-धर्मावर बोलल्याने राज्यातले सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत. युवांना रोजगार मिळत नसल्याने लोकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळं फडणवीस साहेब आज जातीवर नाही तर नोकरी, गुंतवणूक, संधी यावर बोलण्याची गरज असल्याने हे सगळं थांबवा आणि #मुद्द्याचं_बोला!
@Dev_Fadnavis
#बस_करा_विभाजनाचं_राजकारण
#युवा_संघर्ष_यात्रा
किसान खुशहाल तो भारत खुशहाल!
छत्तीसगढ़ के किसानों के लिए कांग्रेस सरकार के 5 सबसे बेहतरीन काम, जिन्होंने उन्हें भारत में सबसे खुशहाल बनाया:
1️⃣ धान पर MSP ₹2,640/क्विंटल
2️⃣ 26 लाख किसानों को ₹23,000 करोड़ की इनपुट सब्सिडी
3️⃣ 19 लाख किसानों का ₹10,000 करोड़ का कर्ज़ा माफ
4️⃣ बिजली का बिल आधा
5️⃣ 5 लाख कृषि मज़दूरों को ₹7,000/वर्ष
एक ऐसा मॉडल जिसे हम पूरे भारत में दोहराएंगे।
अमरावती येथे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय शरद तसरे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी तसरे साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेब व शरद पवार साहेबांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या व फोटो रुपी आठवणीही दाखवल्या..
@PawarSpeaks@supriya_sule@SunilGavhaneNcp
गांधी- नाम है सत्य का, सब्र का, दृढ़ता का, न्याय का, अहिंसा का, त्याग का, प्रेम का
गांधी व्यक्ति नहीं विचार हैं
अन्याय और शोषण के ख़िलाफ़ उठने वाली हर आवाज़ में गांधी हैं - निर्भीकता से संघर्ष करते हुए आत्मबल में गांधी हैं-
शांति की हर पहल में गांधी हैं
मानवता के महानायक 🙏