🌊मोठया भरतीच्या दिवशी व भरती कालावधी दरम्यान नागरिकांनी समुद्र किनाऱ्याजवळ जावू नये. तसेच याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
#MyBMCUpdates
आमदार खासदारांनो जरा लाजा बाळगा शेतकऱ्यांच्या लेकरांना जर शक्तीपीठचे तोटे लक्षात आले असतील तर तुम्ही तुमची घरे भरण्यापेक्षा दुसऱ्याच्या संसाराचा विचार करा.
देवाभाऊची ६० हजार कोटींची बडीम रचताना तुम्हाला पालापाचोळा मिळेल म्हणून दुसऱ्याचे संसार उध्वस्त करू नका !
अहिल्यानगर इथे बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण गल्लीत मांस फेकणारी स्वाती भोसले निघाली आहे.
अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः भाजपने टार्गेट केलं आहे.या जिल्ह्यात काँग्रेस विचारधारा राहू नये म्हणून कीर्तनकार असो किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून हिंदु मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत! त्यात तेल ओतायला भाजपच्या पिलावळी आहेत..
जनतेने बुद्धी वापरली पाहिजे.. #मेंदूवापरा
लोकांचा स्पष्ट विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी करून सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत.
शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सातत्याने या प्रकल्पाला विरोध करत असताना सरकार मात्र हा प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न करत आहे. विकासाच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा हा डाव आहे.
लोकांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देता घेतलेला हा निर्णय अत्यंत तुघलकी आहे. जनतेच्या हिताला डावलून घेतले जाणारे असे निर्णय महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही.
सरकारने आपल्या भूमिकेबाबत पुनर्विचार करावा आणि लोकभावनेचा आदर करावा, हीच अपेक्षा.
#शक्तीपीठ_महामार्ग
#मुंबई-
NCERT च्या पक्षपाती आणि चुकीच्या धोरणांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लाखो पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावनांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या #जनआक्रोश_आंदोलन ला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!
या आंदोलनानंतर, आमच्या शिष्टमंडळाने सन्माननीय मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस जी, व शिक्षण राज्यमंत्री #पंकज_भोयर जी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
🗓️ मंगळवळ दि. 09 जून 2026
📍 मंत्रालय, मुंबई
मुंबईत नोकरी
Only for Gujarati Marwadi
Marathi not allowed
जाहिरात प्रसिद्ध
राज्यसरकार गप्प
मराठी माणसाला पुन्हा डिवचले
कामगार मंत्री, उद्योग मंत्री कारवाई करतील ??
@advakash@samant_uday
हिंसा नको म्हणणारे मुख्यमंत्री या विषयावर काय बोलतील ?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मुंबई स्थित कंपनीच्या नोकरीसाठी वार्षिक २५ लाख पॅकेज असणाऱ्या जाहिरातीत "only गुजराती मारवाडी कॅन्डीडेट" म्हणून उल्लेख,
घाटकोपर सोसायटी पांढरी पट्टी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा मराठी माणसाला डीवचण्याचा प्रकार. @samant_uday@mieknathshinde@advakash
मराठी का नको असं प्रश्न करत मराठी एकीकरण समिती आक्रमक
AGM/Sr.Finance manager
Package 25 lakh
Location - Mumbai
Only for Gujarati Marwadi Candidate
मुंबईत अशी ही कोणती माजोरडी कंपनी आहे ते शोधून काढून थेट धडक देणार पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार राहील,
दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून संबंधीतावर ताबडतोब गुन्हा नोंद करावा..
मराठीसाठी हिंसा नको म्हणणारे मुख्यमंत्री
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis संबधीत व्यवस्थेला आदेश देऊन कारवाई करतील का आणि राज्यातील असले प्रकार थांबतील का?
- गोवर्धन देशमुख
--अध्यक्ष
मराठी एकीकरण समिती
मुंबई स्थित कंपनीच्या नोकरीसाठी वार्षिक २५ लाख पॅकेज असणाऱ्या जाहिरातीत "only गुजराती मारवाडी कॅन्डीडेट" म्हणून उल्लेख,
घाटकोपर सोसायटी पांढरी पट्टी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा मराठी माणसाला डीवचण्याचा प्रकार
मराठी का नको असं प्रश्न करत मराठी एकीकरण समिती आक्रमक
#मराठीएकीकरणसमिती
२०१९ मध्ये मुंबईत भूमिपूजन केलेले मराठी भाषा भवन कुठे आहे? किती विटा रचल्या? ७ वर्षे लागतात भवन उभारायला?
@Dev_Fadnavis@samant_uday
६६ वर्षे राज्यभाषा मराठीचे भवन राज्यात नाही. मराठी नागरिक म्हणून आपण सर्वच किती निर्लज्ज आहोत
राज्याच्या भाषेचे भवनच नाही याची लाज वाटली पाहिजे
#मराठी शाळांच्या अस्तित्वावर घाला
मुंबईतील ५७ मराठी माध्यमाच्या #शाळा बंदीच्या उंबरठ्यावर!
संचमान्यता शून्यावर आल्याने राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. १५/०३/२४ च्या शासन निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत असून, विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
धर्माच्या कसोटीवर पारखून घ्यावे आणि मगच वंदन करावे आता मला सांगा ते संत कुणीकडे आणि हे सफेद पट्यावाले जैन संत कुणीकडे मुळात ते संत नाहीत जर त्यांनी असे पट्टे मारायला सांगितले असतील तर त्यांना वंदनीय समजण्याचे कारण नाही ते जैन धर्माला कलंकित करणारे आहेत
अधिकमास,धोंड्याचे जेवण हा प्रकार माहित नव्हता.. इंस्टाग्राम वर यावर्षी जावयाचे स्वागत, पाय धुणे,सोने चांदी ,जेवणाचा थाट बघून कळले हा असला ही प्रकार आहे!आधी प्री वेडिंग,आता धोंड्याच्या निमित्ताने पुन्हा प्रदर्शन मांडले आहे! ज्यांच्याकडे पैसे आहे,ऐपत आहे करतात पण ज्यांना झेपत नाही त्या ग्रामीण भागातील मुलींच्या कुटुंबीयांवर किती ताण येत असेल आहेर,मानपान करण्याचा..हा दिखावा कधी बंद होणार आहे?! प्रत्येक गोष्टीचे reel करून तुम्ही नको त्या प्रथा मोठ्या करत आहेत,आपल्याच आई वडिलांवर दबाव वाढतो हे मुलींना कळत नाही? एका घरात दोन ते तीन मुली असतील त्यांनी काय करायचं? हुंडा बळी थांबले का की आता धोंड्याच्या निमित्ताने अजून बळी वाढवायचे? #दिखावाआवरा
कोल्हापूरकरांनी सुरुवातीपासूनच वचक ठेवला पाहिजे, पुणे मुंबईतील मराठी लोकांनी केलेल्या चुका कोल्हापूरकरांना टाळता येऊ शकतात.
भैय्याला दयामाया दाखवणे ही घोडचूक आहे. भैय्यासाठी आपण हिंदीत बोलणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. देशबांधव या थोतांडाला बळी पडू नये !
केंद्र सरकारच्या #PGPortal वर करण्यात येणारी तक्रार पूर्ण न केल्यास
📢Directorate of Public Grievances मंत्रालयांवरील तक्रारींसाठी #अपीलीय व्यासपीठ आहे
✅ प्रथम संबंधित विभागाकडे पुन्हा तक्रार करा
✅ समाधानकारक निपटारा न झाल्यास DPG कडे #अपील करा
📧 Email [email protected]