@InfoWardha वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू,याकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी व महसूल विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे,पुन्हा रक्त रजिश झाल्यावरच रेती घाट बंद होणार काय?अवैध रेती,अवैध वाहतूक त्वरित बंद करावी.व निसर्गाची हानी होण्यापासून बजाव करावा.
@PriyankaChabuk2 Read: VIDEO: वाहन परवान्यासाठी थेट सूर्यदेव घेतायत इच्छुकांची परीक्षा! RTO निरीक्षकांना सावली, पण उमेदवारांची रणरणत्या उन्हात काहिली!
https://t.co/6KUSB66BJ6
Shared by Loksatta
Click here to download:
https://t.co/O17iuqoyCt
वर्धा जिल्हा मध्ये हीच परिस्थिती आहे,टोकन च्या नावावर 3000 ते 5000 रुपये 1ते 5 तारीख ला घेतल्या जाते,व ओव्हर लोड वाहने चालवली जाते, काही डायव्हिंग स्कूल च्या माध्यमातून व एजंट च्या माध्यमातून, RTO च्या वाहन चालकाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी घडल्या जात असून अवैध रक्कम जमहोते
इनोनिथ/उत्तम गलवा कंपनी येथे झालेल्या ब्लास्ट अत्यंत गंभीर असून 18 कामगार जख्मी असून त्यामधील 3 कामगार ची तबेत अत्यंत नाजूक असल्याने त्याना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.कंपनी मध्ये नेहमी होणाऱ्या ब्लास्ट मुळे नेहमी 4 ते 6 कामगाराना जीव गमवावा लागतो, कंपनी वर कार्यवाही करावी .
अवैध होडीग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यास आम्हाला दिवस भर कोर्टात बसू राहावे लागते.म्हणून आम्ही आजीमाजी नगरसेवक यांनी सांगितलेल्या लोकांवर कार्यवाही करतो.कनिष्ठ लिपिक नगरपरिषद वर्धा @InfoWardha@WardhaPolice@WardhaPolice
मीनाबाजार सावंगी मेघे याला10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असून पोलीस विभाग त्याठिकाणी बंदोबस्त वर असूनही बघण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे सामाजिक कार्यक्रम10 वाजता बंद पडतात मग यावर पोलीस विभाग 2 दिवसापासून महेरबान असल्याचे दिसून येत आहेयावर पोलीस @WardhaPolice
सावंगी मेघे येथील आनंद मेल्यावर पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार काय?सामाजिक कार्यक्रम असताना9:45 ला पोलीस तत्परतेने कार्यक्रम बंद करतात मग आनंद मेला रात्री11:30ते 12:00वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी याना काय वेगळी परवानगी देण्यात आली काय?कायदा सर्वानसाठी सारख्याच कीनाही @WardhaPolice
आज भीम आर्मी संविधान रक्षक दल के मुख्य कार्यालय निर्मल नगरी नागपुर, में *जे.एन.यू. #JNU* से *बापसा #Bapsa* के मुख्य नेता *मा.राहुल सोनपिंपले जी* ने संविधान रक्षक दल के संस्थापक अध्यक्ष *मा. प्रफुल्ल शेंडे जी* से मुलाकात की,तथा विभिन्न सामाजिक मुद्दों पर चर्चा की।
भिम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका मधील पोरंगव्हा येथील होत असलेल्या अन्याय विरोधात मा. उपजिल्हाधिकारी अधिकारी अमरावती, मा. उपमुख्याधिकरी अमरावती ,मा. पोलीस अधीक्षक (ग्रामीण)अमरावती याना निवेदन देत दोषी अधिकारी यांच्या निलंबन करण्यात यावे.
#भिम आर्मी #संविधान रक्षण दलाची फळी अमरावती जिल्हा मधील वरुड तालुक्यातील नागरिकांनी संस्थापक मा.प्रफुल्ल शेंडे व विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के याच्या विश्वास ठेवत प्रवेश घेत ,संघटना स्थापन करत ,होणाऱ्या अन्याय, अत्याचार च्या विरोधात उभे राहणाची शपथ घेतली .
नगरपरिषद निविदा प्रक्रिया मध्ये झालेल्या भस्टाचार प्रकरणी वंचित बहुजन आघाडी ,भिम आर्मी संविधान रक्षक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (निकाळजे गट)तर्फ पत्रकार परिषद चे आयोजन सोमवारी करण्यात येणार आहे@InfoWardha@WardhaPolice@DistWardha@CMOMaharashtra
डॉ बाबासाहेब आंबेडकर सिव्हिल लाइन वर्धा की हालत आप देख सकते हो,कितनी खराब हे ,सभी अधिकारी योके घर और दफ्तर कुछ ही दुरी पर हे लेकीन कोई इस पर ध्यान नही दे रहा हे ,हम सभी आंबेडकरी अनुयायी जलदी से एस बात पर आंदोलन करणे वाले हे.