#ViratKohli𓃵 की पारी से सीख:
1. आपका बुरा समय भी स्थायी नहीं है
2. सिर्फ़ अपने परफ़ॉर्मेंस से ही जवाब दिया जा सकता
3. अंतिम समय तक अपनी भावनाओं पर नियंत्रण रखना
4. लोगों की याददाश्त बहुत छोटी होती है
5. जब आत्मविश्वास बढ़ता है तो कठिन परिस्थिति भी आसान लगती है
Today Me and My all colleagues received Sanad of Advocate by Bar Council of Maharashtra and Goa from Hon'ble Member of BCM Adv. Annaravji Patil Sir, Senior Adv. Vyankatji Bedre sir,President of Latur Bar Adv. Santoshji Deshpande sir, Adv.Lagu Survase sir and others are present.
राज्याबाहेर शिकणाऱ्या #VJNT#OBC#SBC शिष्यवृत्ती बंद! हा विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय आधीच कमी शिकणाऱ्या भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. Join twitter storm #Resume_VJNT_OBC_Scholarship
कृतज्ञता, आभार, धन्यवाद, आदर, आनंद आणि इतर अनेक फॉरमॅलिटीजच्या पलिकडे अजून बरचं काही लिहायचं, प्रत्यक्ष बोलायचं बाकी आहे…..
हे पुस्तक सत्यात उतरलं ते केवळ अन केवळ तुमच्या प्रेम अन मायेमुळेच❣️✊
आपल्याला मिळून खूप पुढे जायचयं, साथ असूद्या 🙏
#गो��्टपैशापाण्याची #आर्थिकसाक्षरता