महाराष्ट्रातील कित्येक अशा शाळा आहेत तेथे शिक्षक नाहीत त्यामुळे गरीब मुलांना शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त शिक्षकांची भरती करून गरीब मुलांना शिक्षक उपलब्ध करून द्यावे आणि 75 हजार जागांची शिक्षण भरती करावी विनंती. @dadajibhuse@INCIndia@Dev_Fadnavis
शिक्षकभरतीची परीक्षा होऊन सहा महिने पूर्ण झाले पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. दररोज नवीन नवीन घोटाळे आणि करोडो रुपयांची संपत्ती हडपली जाते तर दुसरीकडे निवडणुकीसाठी लाभाच्या हजारो करोडोच्या योजना सुरू आहेत.
मात्र समाज घडवणाऱ्या शिक्षकांची भरती होत नाही उलट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार.
लोकमत टीम आभार.!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
TAIT 3 परीक्षा होऊन सहा महिने होत आहेत तरीही शासन दरबारी कोणत्याही हालचाली नसल्याने लवकरच हिवाळी अधिवेशन दरम्यान तीव्र एल्गार आंदोलन करण्यात येणार असून हा भावी शिक्षकांचा रोष लोकमत टीमने दखल घेतली त्याबद्दल मनापासून आभार
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
मनापासून आभार @RRPSpeaks दादा
अनेक दिवसापासून MSCE कडे पाठपुरावा करत असताना अभियोग्यताधारक अनपेक्षित आलेले मार्क बघून गोंधळून गेले होते तुमच्या माध्यमातून आज हा विषय मार्गी लागला , अशीच साथ द्यावी आता #शिक्षकभरती_75000 करण्यासाठी आपण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जोरदार प्रश्न उपस्थित करून राज्यातील हजारो भावी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा...!
आम्ही कायम आपल्या सोबत राहू.
@NCPspeaks
कर्नाटकमध्ये रिक्त पदे भरण्यात यावी आणि वय वाढ करावी यासाठी मोठ्या प्रमाणात बेरोजगार विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
विविध मागण्यांसाठी कर्नाटक मधील बेरोजगार विद्यार्थी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
कर्नाटकची पुनरावृत्ती राज्यात व्हायला आता वेळ लागणार नाही...!
Wait and watch
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@PawarSpeaks
आज शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना शिक्षकभरती मोठ्या प्रमाणात व्हावी या संदर्भात हिंगोलीच्या टीमने निवेदन दिले.
त्यापूर्वी अगोदर निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी सुधा वाचून घेतले हे विशेष त्यानंतर मंत्री भुसे साहेब यांना शिक्षकभरती संदर्भात निवेदन देत असताना निवेदनावर संदीप कांबळे सरांचा नाव वाचूनच मंत्री महोदय म्हणले आता कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती करावीच लागते😂🔥❤️
यावरून समजते की शिक्षण मंत्री साहेब आणि कांबळे संदीप सर यांचा नियमित संवाद होतोय.!!
यावेळी उपस्थित शुभम लांडे सर, शिलानंद कांबळे सर, बळीराम कल्याणकर सर, संदीप रोडगे सर, शिवाजी पवार सर, शुभम पडोळे सर , प्रताप कांबळे सर, मनोहर जाधव सर, धम्मपाल वानखेडे सर, राम बांगर सर, वैजनाथ घुमणार सर, दत्ता कल्याणकर सर , सचिन काळे सर उपस्थित होते.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Dev_Fadnavis@Prksh_Ambedkar@PawarSpeaks@DhungelRojina@Dhananjay4INC
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र" यांच्या मार्फत शिक्षकभरती 100% करण्यात यावी अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे मंत्री(पर्यावरण, पशुसंवर्धन) मंत्री यांना भेटून प्रतिनिधी हनुमंत सर,केदार सर भेटून चर्चा केली हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे कळवण्यात येईल असे शब्द...!
धन्यवाद ताई
@Pankajamunde@DRPANKAJBHOYAR@dadajibhuse
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 ला आदरणीय सुधाकर अडबाले सर विधानपरिषद सदस्य (नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघ) यांना "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र" यांच्या मार्फत शिक्षकभरती प्रक्रिया संदर्भात मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले
- राहुल मासळकर
- नितेश गराडे
- सोनाली गहाणे
उपस्थित निवेदक..
@sudhakaradbale@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
जॉईन
https://t.co/xMzgU0LDQZ
ग्रामपंचायत निवेदन मोहीम राबविताना खऱ्या अर्थाने आज रणरागिणींने पुढे येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे..
प्रियं���ा ताई यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच पद्मश्री.मा.पोपटराव पवार साहेब याच्या कडे शिक्षकभरती संदर्भात निवेदन दिले आहे.
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR
मा.ना.राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांना "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र"मार्फत शिक्षकभरती 100% करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले
@MeghnaBordikar ताईने खूप सकारात्मक प्रतिसाद दिला असून उचित कार्य��ाही करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे कळवले.
दरम्यान
महेश देशमुख सर , नितेश देशमुख सर , शुभम लांडे सर, अमर खिस्ते सर, कृष्णा नाईकवाडे सर उपस्थित होते !
@dadajibhuse @Dev_Fadnavis
@Prksh_Ambedkar @DRPANKAJBHOYAR @degree_holders
परीक्षा आयोजन करून 75 दिवस लोटली तरीही निकाल जाहीर होत नसल्याने @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks दादा
@dadajibhuse
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षणमंत्री साहेब यांची भेट घेतली अनेक निवेदन, मेल मोहीम, ट्विटर ट्रेंड जोरदार चालवून परीक्षा परिषदकडे योग्य पाठपुरावा केला परीक्षा आयोजन केली तेव्हापासून परीक्षा एकाच वेळी अनेक पेपर येत असल्याने MPSCपूर्व मुख्य UPSC पूर्व सोबतच डीएड बीएड अनेक स्पर्धा परीक्षा एकाच TAIT 3 परीक्षा आयोजन नियोजनात येत होत्या तेव्हा अनेक मुलांना सर्व परीक्षा देता यावेत म्हणून योग्य ते प्रयत्न केले आणि सर्वांना सर्व परीक्षा देता आल्या याचा आनंद असून सतत पाठपुरावा करून रविवारी निकालाबाबत अधिकाऱ्यांना कामाला लावलं असून त्���ाचे परिपत्रक आलेले आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा निकाल उद्या "सोमवारी" जाहीर होणार असल्याचे MSCE सकाळी कळवल आहे.
हा लढा आज यशस्वी जरी झाला असला तरी ही सुरुवात आहे.
शाळेला शिक्षक आपल्याला नौकरी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू.!
तुम्हाला निकालासाठी खूप शुभेच्छा!!
@Prksh_Ambedkar @RRPSpeaks @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @Dhananjay4INC @DRPANKAJBHOYAR @AnandrjAmbedkar @GMinakshi_Sakal @AbhijitKaran25 @TulsidasBhoite