मनःपूर्वक अभिनंदन @RRPSpeaks .
परंतु आज रयत शिक्षण संस्थेमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य देणगीदार कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न कायमच प्रलंबित व प्रतीक्षेत राहिले आहेत. निश्चितपणे आपल्या माध्यमातून ते सुटतील ही अपेक्षा.@PawarSpeaks@CMOMaharashtra@supriya_sule@SunetraA_Pawar
बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या हाती धुरा असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! मागील गेली सहा वर्षे संस्थेवर सदस्य म्हणून आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे, असं मी मानतो. भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक चांगल्या कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
पुनश्च सर्वांचे आभार!🙏🏻
निश्चितपणे *शिव -फुले- शाहू -आंबेडकर* या विचारधारेवर चालणारा व्यक्ती वैचारिक व सामाजिक गुलामगिरी पत्करत नाही शिवाय आजच्या एकविसाव्या शतकात भरकटलेल्या विचाराधीन पिढींना ही विचारधाराच तारेल हे मात्र नक्की.(3/3)@mieknathshinde@CMOMaharashtra@PMOIndia@parthajitpawar@PawarSpeaks
सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देत आधुनिक भारताच्या घडणीत मोलाचे योगदान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टी, विद्वत्ता आणि संघर्षाच्या बळावर वंचित घटकांना नवी दिशा दिली.@CMOMaharashtra@PMOIndia
भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी लोकशाही, अधिकार आणि समानतेची भक्कम पायाभरणी केली. ज्ञानाच्या अथांग महासागर असणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!! (2/3)
@CMOMaharashtra@PMOIndia@mieknathshinde
Today, Laxmi-Anand Vidya Mandir Tembhurni organized a #science_exhibition on the occasion of #NationalScienceDay2026 to give scope to the creativity of the students and to awaken the scientific attitude among the students. On this occasion, the students were encouraged.
आज रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तुळशी येथे #कर्मवीर_जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून कर्मवीरांना अभिवादन केले.आमचे आजोबा स्व. सोपान(काका) रेपाळ यांनी कर्मवीरांच्या प्रेरणेतून #तुळशी सारख्या माळरानावरती रयतेचे रोपटे लावले.@PawarSpeaks@supriya_sule@RRPSpeaks
आदरणीय @PawarSpeaks साहेब आज दुर्दैवाने कर्मवीर अण्णांच्या विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या बक्षीस पत्राने विनामूल्य जमीन देणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची कोणत्याही प्रकारे संस्था तसेच आपल्या स्तरावर दखल घेतली जात नाही हे दुर्दैव.@supriya_sule@CMOMaharashtra
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची आढावा बैठक आज माझ्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. यावेळी संस्थेच्या पुढील शैक्षणिक धोरणांबद्दल व भविष्यातील कार्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
निर्णयाचे स्वागतच आहे परंतु त्याची अंमलबजावणी कठोरपणे होणे अत्यंत गरजेचे आहे .आज माढा तालुक्यातील अरण, टेंभुर्णी, मोडनिंब तसेच परिसरातील परीक्षा केंद्रावरील दहावी तसेच बारावी च्या दोन्ही पेपर दिवशी भरारी पथकाद्वारे धाड टाकावी #SSCBoardExam@CMOMaharashtra@Dev_Fadnavis