3/3
अनेक वर्षा पासुन या लढ्यात संघर्ष करनार्या सामाजिक संस्था,संघटना,ज्ञात अज्ञात व्यक्तिंचे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धाराशिवच्या वतिने मनःपुर्वक अभिनंदन आणी आभार 🚩
#नमस्ते_धाराशिव#BJYM#RR
भारतीय जनता युवा मोर्चा,धाराशिव 🚩
@ranajagjitsinh1@RajsinhaRaje11@BJYM
#नमस्ते_धाराशिव🙏🏻🚩
भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश..
अगदी पंधरा विस दिवसांखालिल संभाजीनगरच्या सभेत औरंगाबादचे नामांतरन करण्याची गरज काय...? म्हणनार्या मुख्यमंत्र्यांना आठ दिवसात एकनाथजी शिंदे यांच्या बंडखोरी मुळे का होईना निर्णय घ्यायला भाग पाडले. 1/3
2/3
नामांतराचा लढा गेल्या वर्षभरापासुन भारतीय जनता युवा मो���्चाने अधिक तिव्र करत शहरात तसेच जिल्हाभरात नमस्ते धाराशिव नावाचे फलक लावण्यात लावुन समस्त धाराशिवकरांच्या भावना शासन दरबारी पोहचण्याच कामं युवा मोर्चाच्या माध्यमातुन करण्यात आले होते,
सर्वांना श्रीराम नवमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! दुर्जनांचा नाश करून लोक कल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांना वंदन! लवकरच कोरोनाच हे भयाण संकट संपूर्ण विश्वावरून टळो, हीच प्रभू चरणी प्रार्थना!🙏🏻🚩🚩 #JaiShreeRam#shreeram