जेजे हॉस्पिटल मध्ये नेहमीची औषधे नाही म्हणून आमदारांनी विधानसभेत तक्रार केली.
महागाची पण औषधे नाहीये.
मंत्री म्हणत आहेत लिहून देणाऱ्या डॉक्टरांना आजच निलंबित करतो. काय मंत्री भेटले आहे राज्याला🤦🏻🤦🏻😂😂
नक्की पहा 👇
Heartiest congratulations to @BJP4India for winning assembly elections in Uttar Pradesh, Uttrakhand, Goa and Manipur. I'm sure that the party will continue to work for the holistic development & prosperity of these states and it’s people. @narendramodi@AmitShah@JPNadda
@swarraj5 माझ्या टाटा play च्या पॅकेजमध्ये एनडीटीव्ही add नाही मात्र काल मध्यरात्री उठून खास रवीश चा चेहरा दिवसभर बघण्यासाठी एनडीटीव्ही पॅकेज मध्ये ऍड केले.