विरोध का करतोय? काय होईल हे सांगता येईना याला. गुलाम सकाळपासून ओरडत आहेत असा माणूस लागतो लढायला...
काय होईल ते तर सांग. Something होईल काय असते...😂😂😂🤣🤣🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻
Reporter: "Sir, if the number of seats increases to 850, how will it affect voters across the country?"
Rahul Gandhi: "I don't know, but something can happen and anything can happen." 😭😹
This idiot has nothing to offer beyond fearmongering. He cannot even come up with one solid argument against delimitation. All he can do is spread panic without explaining a damn thing. 🤣
तामिळनाडूत मतदान सुरू असताना 'जोसेफ' विजयचे ख्रिस्ती वडील आणि हिंदू आई एका मंदिरात जाऊन बसले होते. आता जोसेफ विजय मुख्यमंत्री बनल्यानंतर तिरुपरनकुंदरम इथल्या डोंगरावर तमिळ लोकदेवता कार्तिक स्वामी यांचा दीप प्रज्वलित करण्याची परंपरा त्याने थांबवली. दीपम होऊ देण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तरी जोसेफ सरकारने कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला शेवटी हस्तक्षेप करून CRPF जवान तैनातीचे आदेश द्यावे लागले. आणि आता कोर्टाला आदेशाची अंमलबजावणी करावी लागतेय. सरळसरळ सर्वोच्च न्यायालयाला फाट्यावर मारलं जातंय, मुस्लिम लांगुलचालनासाठी हिंदूंची प्रथा पायदळी तुडवली जातेय.
पार्ट टाइम संविधान वादी/लोकशाहीवादी आता अश्या बाबतीत बोलायची वेळ आली की भूमिगत असतात. कोणाला दिसले तर सांगाल.
Modi Shah reached New Delhi directly as the most important ministers. There was a whole lobby that had used the constitution as a toy for seventy odd years. These guys gave checkmate to every single person there. It was next to impossible.
आदरणीय सुप्रिया सुळे ताई,
@supriya_sule
आपले वडील, आदरणीय शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे योगदान दिले आहे, त्याचा विचार आपण एकदा शांतपणे आणि व्यापक दृष्टिकोनातून करायला हवा.
महाराष्ट्रातील आयटी क्षेत्राच्या विकासापासून ते लातूरच्या भूकंपानंतर उभ्या राहिलेल्या पुनर्वसनाच्या कामापर्यंत, शेती, उद्योग, शिक्षण, सामाजिक न्याय आणि अनेक क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. बहुजन समाजाच्या हितासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आज संरक्षण दलांमध्ये आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध जबाबदाऱ्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणात्मक निर्णयांमध्ये शरद पवार साहेबांच्या कार्याचा आणि दृष्टिकोनाचा वाटा आपण विसरता कामा नये.
पण या सर्व कामांपेक्षाही एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे
लोकशाही मूल्यांना बळकटी देण्याचे आणि पुरोगामी विचारांची परंपरा जिवंत ठेवण्याचे त्यांचे योगदान.
शरद पवार साहेबांची ओळख केवळ एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचे पुरोगामी व्यक्तिमत्त्व म्हणून नोंदवली जाणार आहे. त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे.
ताई, राजकारणात मतभेद असू शकतात. पक्षीय भूमिका असू शकतात. प्रत्येक निर्णयाला आपापली कारणे असू शकतात. परंतु आपल्या वैयक्तिक किंवा राजकीय हट्टापायी, भाजपच्या सत्तेला बळ देण्यासाठी किंवा चुकीच्या विधेयकांना समर्थन देताना, आपल्या वडिलांनी आयुष्यभर जपलेल्या पुरोगामी प्रतिमेवर आणि लोकशाही मूल्यांवर परिणाम होणार नाही ना, याचा एकदा गंभीरपणे विचार करा.
आज आपण घेतलेले निर्णय उद्याच्या इतिहासात नोंदवले जाणार आहेत. त्या इतिहासात शरद पवार साहेबांची ओळख एका पुरोगामी, प्रगतिशील आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नेत्याची असावी, हीच महाराष्ट्रातील अनेक लोकांची अपेक्षा आहे.
आपल्या राजकीय भूमिकेमुळे आपल्या वडिलांनी आयुष्यभर कमावलेली पुरोगामी ओळख पुसली जाऊ देऊ नका. आपल्या हट्टासाठी आपल्या वडिलांचा ऐतिहासिक वारसा आणि प्रतिमा गमावू नका.
शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला जे दिले आहे, त्याचा सन्मान त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहूनच करता येईल.
ही विनंती एका सामान्य महाराष्ट्रप्रेमी नागरिकाची आहे.
जय महाराष्ट्र! 🙏
-गजाभाऊ
All politics is local. But the implications go beyond boundaries. The day Congress ditched DMK to be in power with TVK, that very day the equation and the number game got changed. Probably the Congress think tank took DMK for granted at national level. In a classical way, history repeats itself. It was BJP's miscalculation on DMK in 2004 which kicked them out of power. Those who know, they know. If the BJP would not have ditched DMK for Amma in 2004, the history of number game would have been totally different.