₹14,000 कोटींचा Profit… तरीही ₹14,000 कोटींचं Loan का? 🤯
Aditya Birla Group चा हा decision म्हणजे financial weakness नाही, तर **strategic capital management!** 💰
Profit ≠ Cash
Debt ≠ Weakness
खरं गणित जाणून घ्या. 👀
#AdityaBirlaGroup#KumarMangalamBirla#RenewableEnergy
**NSE Pre-Open Session मध्ये मोठा बदल! 🚨**
7 सप्टेंबरपासून **9:05 नंतर New Market Order बंद!**
Auction, Price Discovery आणि Order Priority चे नियम जाणून घ्या. 📈
**तुमचा Order कधी Execute होईल? 🤔 पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये!**
#NSEIndia#NSE#CAS#PreOpenAuctionSession
🚨 आज Market मध्ये मोठा Money Flow!
MSCI Rebalancing मुळे **Reliance मध्ये ₹4,500 कोटींचा passive outflow** होण्याची शक्यता. 📉
तर काही MSCI stocks मध्ये मोठी buying येऊ शकते. 📈
आज फक्त Price नाही… **Money कुठे जातोय ते पाहा!** 👀
#msciindex#GlobalMarkets#StockMarket#MSCI
Reliance आणि Rolls-Royceची मोठी Partnership! ✈️🔥
भारतासाठी Jet Engine Technology विकसित करण्याच्या दिशेने Reliance आणि Rolls-Royceची मोठी strategic move… पण याचा Reliance आणि भारताच्या Aerospace Sector वर नेमका काय परिणाम होणार? 🇮🇳
#Reliance#RollsRoyce#RelianceIndustries