@Gharkombada@Abhishekkrushi शेवटच्या रात्री पालखी गुजरीमधून खर्डेकर बोळातून महाद्वाराकडे येते त्यावेळी प्रचंड प्रमाणात आतषबाजी व्हायची कार्तिक मंदिराच्या जवळ, ती अजूनही होते का??
गुजरीत रांगोळ्या काढलेल्या असायच्या, खर्डेकर बोळात पप्पा काम करायचे तेव्हा आम्ही जायचो.
“साहेब, हे पॅनेल फक्त शोभेसाठी आहे की नागरिकांच्या डोक्यावर पडण्यासाठी?”
@Shivendraraje11@nitin_gadkari@nhairo_mumbai@MORTHIndia मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पेण-रायगड ब्रिजवरील पॅनेलचा काही भाग तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. उद्या हाच भाग एखाद्या वाहनावर किंवा वाहनचालकाच्या डोक्यावर पडला, तर होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण?
@CollectorRaigad@RaigadPolice
सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे…
पॅनेल खाली पडल्यानंतर पंचनामा करायचा, की ते पडण्याआधीच दुरुस्ती करायची? 🤔
नागरिकांनी अपघात झाल्यानंतर श्रद्धांजली वाहायची, की अपघात होण्याआधीच प्रशासनाने जागे व्हायचे?
🙏 संबंधित विभागाने याची तातडीने पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.
#रस्तेसुरक्षा #अपघात_टाळा #जबाबदारी_कोणाची #preventionisbetterthancure
Nana Patekar..🙏🏻🙏🏻
Legend..actor par excellence and above all true Son of Soil 🙏🏻
Fortunate to have known him since my childhood. Few manage to live life as exemplary as him. You will be missed,cherished..never forgotten 🙏🏻