अखंड शिवमंत्राची गाथा पाहिल्यावर मा. श्री. राज ठाकरे साहेबांचे डोळे पाणावले, संपूर्ण ‘हर हर महादेव’ टीमची पाठ थोपटली.
स्वराज्याचा सुवर्ण इतिहास याची देही, याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी #BMS आणि #Paytm वरून आत्ताच तिकीट बुक करा.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या महापराक्रमांची गाथा भव्यदिव्य स्वरुपात उलगडली जाणार.
आजपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून सर्वत्र प्रदर्शित.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या ‘हर हर महादेव’ या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमणार.
आत्ताच #BMS आणि #Paytm वरुन ऍडव्हान्स तिकीट बुक करा.
येतोय #HarHarMahadev २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला.
छत्रपति शिवाजी महाराज के शूरवीर साथीदार और दुश्मनों को शय देने वाले नरवीर बाजीप्रभु देशपांडे जी के बड़े भाई, फुलाजीप्रभु देशपांडे।
और उनकी भूमिका साकार कर रहें हैं अभिनेता अशोक शिंदे।