Too little..too late..too desperate..
Welcome the renaming to #Sambhajinagar & #Dharashiv. Today you would have made Hinduhridaysamrat Balasaheb really proud.
If only you had not betrayed the citizens of Maharashtra.. had not betrayed #Hindutva, all for the greed of a chair..
उदय सामंत 1999 पूर्वी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते
त्यानंतर राष्ट्रवादीत गेले, तिथे मंत्री होते.
तिथून सेनेत आले अन आताही मंत्री होते.
विषय म्हणजे ते आज काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करताय आणि मी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचा सूर आळवत आहे.
हाय काय नाय काय 😂
@AashutoshMeshr2 We know you have been thinking about the #BigDaddyOfSUVs. Here's the message to remind you that we are thinking of you, too.
Buckle up for the launch on 27th June, 5:30 PM
Reply #OptOut to Opt Out.
सध्या @rautsanjay61 व @AUThackeray दोघेही #महाराष्ट्र बंडखोरांना माफ करणार नाही ही भाषा वापरत आहेत. मुळात तुमच्या घरातल भांडण, तुम्हाला आमदारांपेक्षा राष्ट्रवादी व पवारसाहेब प्रिय. यात महाराष्ट्राला कशाला घेता? जनादेशाचा अपमान करून विश्वासघात तुम्ही केला हे महाराष्ट्र विसरला नाही