मैं विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी बनाम महाराष्ट्र राज्य और अन्य मामले में माननीय बॉम्बे उच्च न्यायालय, औरंगाबाद पीठ के अंतरिम आदेश का स्वागत करता हूँ, जिसमें सोमनाथ सूर्यवंशी की हिरासत में मौत और परभणी में हुई बर्बरता के लिए जिम्मेदार पुलिस के खिलाफ एफआईआर दर्ज करने का आदेश दिया गया है।
अंतरिम आदेश एक ऐतिहासिक निर्णय है और हिरासत में मौतों से जुड़े मामलों में एक मिसाल कायम करेगा। मैं सोमनाथ सूर्यवंशी की माँ को न्याय के लिए उनकी निरंतर लड़ाई और अदालत में उनका प्रतिनिधित्व करने के लिए मुझ पर उनके विश्वास के लिए धन्यवाद देता हूँ।
सोमनाथ सूर्यवंशी के लिए न्याय की लड़ाई अभी खत्म नहीं हुई है; अगली सुनवाई 30 जुलाई को होनी है।
#JusticeForSomnathSuryawanshi
RSS को संविधान नहीं, मनुस्मृति चाहिए!
RSS बाबासाहेब के खिलाफ है।
RSS वंचितों और बहुजनों के खिलाफ है।
RSS आरक्षण के खिलाफ है।
RSS दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, बौद्ध और अन्य अल्पसंख्यकों के खिलाफ है।
ये लातों के भूत बातों से नहीं मानेंगे!
RSS का भारत को हिंदू राष्ट्र बनाने का नापाक एजेंडा हम फुले-शाहू-अम्बेडकर के विचारक सफल नहीं होने देंगे।
जय भीम. जय संविधान. जय भारत.
We, the Muslim minorities in India, do not feel safe under the Modi government! The Modi Govt of India does not care about or protect Muslim minorities in India, yet it lectures the world about minority rights! Yesterday, another anti-Muslim law was passed by this Modi govt to interfere with the Waqf properties of Indian Muslims! Bangladeshi Hindu minorities should receive rights and protection, but when someone like Modi, who is doing anti minority politics and under whose govt his own ministers spread the most hatred and violence against Muslims here, talks about the rights of Bangladeshi minorities, it feels like a cruel joke to us!
#Jummah#Holi :
मै मुसलमानों से अपील करता हूं की वो जुमा की नमाज़ हमेशा की तरह पढ़ें, ये बहुत ज़रूरी नमाज़ है इसको स्थगित करने की कोई गुंजाइश इसलाम मे नही है, जुमा की नमाज़ घरों मे पढ़ने की तो बिल्कुल इजाज़त नही है, जुमा की इबादत सिर्फ़ मस्जिद मे ही अदा होगी।
अगर यूपी की योगी सरकार नमाज़ पढ़ने वालों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए capable नही है तो उसे चाहिए की वो यूपी मे होली के तेवहार को शनिवार या रविवार तक स्थगित कर दे!
यूपी मे होली मनाने वालों को चाहिए कि वे इस तेवहार को सनातन संस्कृति के अनुसार मनाएं, योगी आदित्यनाथ जैसे मुस्लिम विरोधी राजनेता और उसके वफादार पुलिस अफसर जैसे अनुज चौधरी की बातों मे ना आएं, ये लोग आपको गुमराह कर रहे हैं, किसी भी नमाज़ी या मुस्लिम महिलाओं पर रंग ना फेंके, ये सभ्य समाज का काम भी नही है,
माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया से अपील है के वो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के इस बयान का नोटिस लें जिसमे वो जुमा की नमाज़ को स्थगित करने की बात कर रहे हैं, ये संवैधानिक रूप से बड़े शर्म की बात है कि एक मुख्यमंत्री ऐसी भाषा कर रहा है और अनुज चौधरी जैसे अफसरों को बढावा दे रहा है, योगी आदित्यनाथ को सुप्रीम कोर्ट द्वारा ये पाठ पढ़ाने की आवश्यकता बढ़ती जा रही है की संवैधानिक पदों का मतलब क्या है?
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया से अपील है कि वो संभल पुलिस फायरिंग मे मुस्लिम युवाओं की दर्दनाक हत्याओं और वहां माहौल खराब करने में अनुज चौधरी के किरदार की जांच करवाएं और यूपी पुलिस मे बढ़ती मुस्लिम विरोधी मानसिकता से मुसलमानों को बचाएं!
मै मुसलमानों से फ़िर अपील करता हूं की वो जुमा की नमाज़ अपने वक्त पर हमेशा की तरह मस्जिद मे ही पढ़ें अगर कोई उनपर रंग फेंके तो उसके खिलाफ क़ानूनी करवाई करें और उस कार्यवाही मे योगी आदित्यनाथ और अनुज चौधरी के किरदारों को भी मैंशन करें, आज ना सही कल इंसाफ जरूर होगा, प्रकृति ज़ुल्म, अहंकार और नफ़रत को ज़्यादा दिनों तक बर्दाश्त नही करती है।
@Prksh_Ambedkar I am personally saddened by the Akola result, but I am sure you will continue your fight against fascism and rise and shine! You are a grassroots leader.
कल ही मैंने नामांकन दाखिल किया था. धरातल पर मिल रही व्यापक जनसमर्थन से बीजेपी और कॉंग्रेस दोनों पार्टियों घबरा गई थीं. साढ़े चार साल से मुझे कोई वेतन नहीं. मैं सरकारी विभाग का हिस्सा नहीं. फिर भी लाभ का पद (office of profit) का कारण बता कर मेरे नामांकन को रद्द कर दिया गया है. मैं ने खुद बहस किया और लिखित submission भी दिया. पहले से typed तीन पेज का ऑर्डर मुझे दिया गया. वकीलों की सलाह ले रहा हूं. हाई कोर्ट में चुनौती दूँगा.
#Dhule
#Elections2024
@VBAforIndia
म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा
आदरणीय श्री. शरद पवार साहेब
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र हा फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही.
नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत.
तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल.
प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत.
अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ - भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे.
उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.
आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी
13 एप्रिल 2024
Even though VBA’s State Vice-President was not given due respect in the MVA meeting and VBA is not aware nor informed by AICC or by Ramesh Chennithala whether Nana Patole is having any authority to sign any letters for including VBA in MVA alliance, we will join MVA in the next meeting since VBA’s priority is to defeat the BJP-RSS.
बाबरने मंदीर तोडल्याचा आरोप तर सुप्रीम कोर्टाने खोडुन काढला परंतु भाजपने मशीद तोडल्याचे कोट्यावधी साक्षीदार व पुरावे शाबुत आहेत व बहुसंख्यवादाचा आतंकी कलंक राष्ट्राच्या काळ्या इतिहासाचा भाग म्हणुन ठणकत राहणार….
VBA President @Prksh_Ambedkar received a reply from Shri @RahulGandhi to our invitation to the Samvidhan Samman Mahasabha.
Though it is unfortunate that he would be unable to attend the meeting due to his ongoing campaign and has not proposed a substitute name from the INC, we thank him for writing to us and his wishes and the @VBAforIndia wishes him and INC success in the elections.
राहुल गांधी यांचे वंचित बहुजन आघाडीला पत्र!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पूर्वीचे काही कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी आम्हाला कळवले आहे. तसेच संविधान सन्मान महासभा आणि वंचित बहुजन आघाडीला राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र त्यांच्या बदल्यात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस मधील दुसऱ्या कुणाचेही नाव त्यांनी सुचवलेले नाही.
एकुण राज्यभरातील शासनाच्या आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेसाठी सरकार देषी आहे हे सगळ्यांना पटतय मग @CMOMaharashtra सांगा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांच्यावर केंव्हा गुन्हा दाखल करणार.??
@Prksh_Ambedkar@VBAforIndia
https://t.co/bHwQWb61Mt
सातारा येथे दुःखद घटना घडली सत्ताधरी व विरोधी भेट देऊन गेले पुढे काय.? या विषयावर चर्चा झाली पाहीजे पुन्हा घटना घडु नये म्हणुन संवाद ही झाले पाहिजे कुठून ना कुठून आवाज उठवली पाहीजे… अक्कलकोट, राहुरी असो की सातारा… प्रबोधन व संघर्ष फक्त… @Prksh_Ambedkar आणि @VBAforIndia करणार.!
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील घटनेची कोणतीही चौकशी न करता एकट्या अधिष्ठातांवर खापर फोडुन खासदार हेमंत पाटील मुद्या भरकटू पाहताय परंतु वंचित बहुजन आघाडी डॉ. वाकोडे यांचा डॉ. कफील होऊ देणार नाही. @drkafeelkhan