कुर्ला स्थानकावर लादी बसवण्याच काम चालू आहे फलाट क्रमांक ८ इथे हे काम करणारे व्यक्ती चक्क गटारातले पाणी काढून ड्रम मधे भरत आहे जेणे करून ते कामा मधे वापर करण्यात येतील @DevendraFbhau@mieknathshinde@dadarmumbaikar टॅक्सच्या पैशाने पाणी तरी उपलब्ध करा @TV9Marathi
@sushilkedia@RajThackeray अरे केडिया साहेब तुम्हाला थोडी मराठी येत असेल तरी आम्हाला पुरेशी आहे पण पण तुम्ही जर मराठी ला धरून मराठी येतच नाही आणि बोलणार नाही अस�� बोलत असाल तर हे चुकीच आहे ....तुम्ही फक्त मराठी बोल येते थोडी थोडी बस तुम्हाला कोणी काय बोल नसता किंवा कोणी काही केलं नसता