७व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिना-निमित्त आयुर्वेदाचा प्रसार व जनसामन्यामध्ये मध्ये जागृती करण्याच्या हेतुने संगम सेवाभावी ट्रस्ट संगमनेर यांच्या 'मृत्युंजय' या विदयार्थी शासित संघा कडुन संगमनेर शहरातील विविध ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले
@moayush@Shriraj2323@narendramodi
👏 23,159 international runs - seventh on the all-time list
😮 70 international 💯s - only Tendulkar and Ponting have scored more
🙌 38 Test wins as captain, the most successful for 🇮🇳
#OnThisDay A happy 33rd bday to Virat Kohli, one of the modern greats of the game🎉
@imVkohli
स्व पेक्षा स्वराज्य प्रथम आणि स्वार्थापेक्षा निष्ठा व जबाबदारीच पालन अधिक महत्वाचे मानणारे आणि यासाठी स्वतःला रयतेच्या स्वराज्यासाठी अर्पण करणारे नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन! 🚩🙏
#TanajiMalusare
#मराठवाडा_मुक्तिसंग्राम_दिन
आजच्या दिवशी
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हैदराबाद संस्थानात उभारलेल्या लढ्याला यश आलं...
या लढ्यातील वीरांना आणि हुतात्म्यांना शतशः वंदन व आदरांजली 💐💐💐
मराठ्यांसाठी अजून एक काळा दिवस.🏴
त्यामुळे ज्या नीच भडवे राजकारण्यांनी फक्त समाजाचा वापर निवडणुकी साठी केला.
त्यांचा धिक्कार.फक्तं सरकारने
मराठा समाजाचा मुख मोर्चा बघितला आहे
जेव्हां तलावर घेऊन मराठे मोर्चा काढतील तेव्हाच सरकारला जाग येईल.
#शिवरायअसेशक्तिदाता#एकमराठालाखमराठा
मराठा आरक्षण प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे वर्ग.
न्यायालयाने सांगितले की, मेडिकल आरक्षण आणि नोकरी संदर्भात हे आरक्षण लागू राहणार नाही, मात्र नक्की याची अंमलबजावणी कशी होईल हे डिटेल ऑर्डर आल्यावर कळेल.
- विनोद पाटील.