@RahulAsks Normalisation ल आक्षेप मुळीच नाही.टॉपर आलेले 190+ उमेदवार हे जवळपास सर्वजण घोटाळे करून मिलेवलेले गुण आहेत.त्यांचे exam CCTV,Biometric काटेकोर च���क केले पाहिजेत. तसेच काही वाढीव गुण घोळ हे वरिष्ठ स्तरावरून झाले आहेत
@Awhadspeaks लाखो मुले शिक्षण घेऊन बेरोजगारी मुळे घरी बसलेले आहेत.मी ही 2014 पासून स्पर्धा परीक्षा तयारी करतोय पण दर वेळी हे सरकार तोंडाला पाने पुस्तयं.कधी घेतलीच भरती तर त्यात घोटाळा किंवा कोर्ट प्रकरण. अजुन मुलांची सत्वपरीक्षा पाहू नका.नाहीतर तर नक्कीच क्रांती करतील
@CMOMaharashtra अहो साहेब हायटेक पद्धतीने copy होतेय... तुम्ही जरा तुमच्या सायबर एक्स्पर्ट टीम ल विचारून तर घ्या..ते संगतीन किती आणि कसे पेपर फोडून लागला जात ते.. जरा मनाची असू द्या🙏 लक्ष द्या..
@abpmajhatv गसिंगे,जारवल गँग च उद्देश हा क��ाही आणि काहीही करून पैसा कमावणे आहे...हीच टोळीयाआधी/वारंवार आणि ह्याच भामटे राजपूत जातीचे लोक यात सहभागी आहेत..स्पष्ट सांगतोय जातीच उल्लेख करून...यांच्यावर आळा घाला लवकर कारण ह्या जातीचे सर्व लोक हे विधी संघर्ष ग्रस्त असतात कायदा च धाक यांना नसतो...
@RRPSpeaks पण हे त्या कपटी ल कधी नाही समजणार...2015 पासून भरती बंद करून,कधी 2-4 जागा निघल्��ाच तर त्यात घोळ करून आमच्या आयुष्याची वाट लावली यांनी...हिंदू धर्मातील लोकांचं तळतळाट खूप वाइट असतो साहेब...आमचं खूप तळतळाट लागणार तुम्हाला आमचं आयुष बरबाद करुन😡