व्वा साटम साहेब, व्वा! 👏
मुंबईत दोन जीव गेले एक चिमुकला, एक कष्टकरी माणूस. आणि तुम्ही विधिमंडळात “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं” म्हणत खिदळताय. काय ती संवेदनशीलता!
निवडणुकीआधी मुंबईकरांच्या सुरक्षेच्या गप्पा, आणि सत्ता आल्यावर त्यांच्याच मृत्यूवर विनोद प्रगती म्हणावी तर अशी!
मराठीसोबत इतर भारतीय भाषाही स्वीकारल्या पाहिजेत म्हणून घसा कोरडा करून ओरडणारे फडणवीस, महाराष्ट्रत १५-२० वर्ष स्थायिक परप्रांतीयना हिन्दी सोबत तुम्हाला मराठी सुद्धा शिकावीच लागेल असं ठामपणे सागणं मात्र टाळतात!
#मराठी#Marathi@mnsadhikrut@mnsreport9@SandeepDadarMNS
@PuneCityPolice@PuneCityTraffic@CPPuneCity सदरली व्हिडिओचे कॅप्शन चुकीचे असून ते पोलिसांबद्दल चुकीचा संदेश देत आहे. सदर व्हिडिओला जाणूनबुजून अशा प्रकारे कॅप्शन देऊन पुणे पोलिसांची बदनामी करण्याचा हेतू दिसून येत आहे तर आपण @JaiMaharashtraN यांच्यावर तत्काळ कारवाई करावी !
लक्ष द्या.
भारत देशाचे सध्या कोणताही देशासोबत अधिकृत रीत्या युद्ध सुरु झाले नाही आहे. भारतीय मीडियात येणाऱ्या युद्धाच्या सगळ्या अगदी सगळ्या बातम्या खो��्या आहेत.
युद्ध तेव्हाच सुरु होते जेव्हा भारत देशाचे संरक्षण सचिव अथवा मंत्री युद्धाचा ठराव मांडून त्यास भारताचे राष्ट्रपती अधिकृतरीत्या मंजूरी देतात. सध्या मीडियात आणि खासकरून सोशल मीडियावर #IndiaPakistanWar नावाने सूरू असलेला गोंधळ दिशाभूल करणारा आहे.