@ThaneCityPolice नारायणा स्कूलसमोर,ढोकाळी
सदर टेम्पो बेवारस अवस्थेत रस्त्यावर उभा असून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. शाळेसमोर असल्यामुळे तसेच इमारतीतून बाहेर पडताना येथे दृष्टीआड भाग तयार होतो अपघात होण्याची शक्यता आहे
कृपया तात्काळ कारवाई करून हा टेम्पो हटवून रस्ता मोकळा करावा