अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.सचिन कंदले यांची वर्ष २०२४-२५साठी पुनर्निर्वाचन झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी बीड जिल्हाप्रमुख प्रा.डॉ.अरुण दैतकार पाटील,बीड शहरअध्यक्ष प्रा.डॉ. जगन्नाथ चव्हाण,
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.सचिन कंदले व प्रदेश मंत्री म्हणून कु.वैभवी ढिवरे यांचे वर्ष २०२४-२५ साठी पुनर्निर्वाचन करण्यात आले आहे.
#AbvpDeogiri#59thABVPDeogiriConf
आनंदाची बातमी-अभाविप बीड शाखेने आज दोन दुचाकी(HONDA SHINE 125) वाहनांची खरेदी केली.यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. संजय जी पाचपौर, अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा.डॉ. सारंग जोशी,देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ. सचिन कंदले,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभाविप बीड शाखेच्या वतीने पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी अभाविप शहर सहमंत्री आशिष वारे,राघवेंद्र कुलकर्णी तसेच अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते. #महापरिनिर्वाण_दिन#abvpbeed
माझा मराठीचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥
आता मराठी भाषा अभिजात भाषा, यासाठी अभ्यास करून प्रस्ताव तयार केला, पुरावे दिले, तसेच महाराष्ट्र शासनाने देखील पाठपुरावा केला, सर्वांचे आभार. केंद्र सरकारचे ही आभार.
@AbvpDeogiri
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेच्या वतीने आदित्य शैक्षणिक संकुल सदस्यता अभियान राबवण्यात आले यावेळी प्रदेश संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे विभाग संयोजक स्वप्नील बगाडे शहर सहमंत्री आशिष वारे शहर सदस्यता प्रमुख राघवेंद्र कुलकर्णी व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते
#abvp#abvpbeed #membershipdrive2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,आष्टी शाखेच्या वतीने ॲड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालय येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी शहरमंत्री सागर तोडकर, बीड जिल्हा संयोजक बळीराम सानप व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सदस्यता अभियानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
.
.
.
.
.#ABVPASHTI #ABVPBEED
#ABVPDEOGIRI #ABVPVOICE #MEMBERSHIPEDRIVE #JOINABVP #ABVP76
आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याला ज्ञानार्जना दरम्यान सर्पदंश झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. म्हणून अभाविप आष्टी शाखेच्यावतीने महाविद्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी अभाविप बीड विभाग संयोजक स्वप्निल बगाडे, जिल्हा संयोजक बळीराम सानप, आष्टी शहरमंत्री सागर तोडकर, विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
As we embark on our democratic journey, let's remember the power we hold in our hands to drive change and uphold our values. Exercise your right, make your mark, and be a part of the collective voice of Bharat. Your vote is not just a duty but a privilege, a responsibility to shape the future we want to see. Let's stand together, united in our commitment to democracy.
#NationFirstVotingMust #ABVP
Jignasa International Conference 2024
posters were unveiled by Dr. Mahendra Gaushal Sir (Principal of Sau.KSK Homeopathy College, Beed), Dr.Vivek Kulkarni sir (Principal of Aditya Ayurveda College, Beed), Swapnil Bagade (ABVP Beed City Secretary), Prem Mali (District Organising Secretary) Omkar Gadekar (State Working Committee Member) were also present during this meet.
#muhs #mbbs
In the JNUSU election, let's choose a team that prioritizes academic excellence, student welfare, and campus harmony.
Not तुकडे तुकडे गँग
Vote ABVP for a brighter tomorrow! #ABVP4JNUSU
JNU students, let's make our voices heard loud and clear: communism is not the
answer. Vote for ABVP in the upcoming election to build a brighter future for all.
#ABVP4JNUSU
ABVP's vision for JNU includes equal opportunities, inclusive policies, and a vibrant academic community. Vote for a better future, vote for ABVP!
#ABVP4JNUSU