शारदीय नवरात्र आजची आठवी माळ.
माता महागौरीचचे पूजन आराधना करण्याचा आणि माता सरस्वतीला आवाहन करण्याचा दिवस.
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
आज शारदीय नवरात्रीची सातवी माळ, नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा.
🌺ॐ देवी कालरात्र्यै नमः🌺
या देवी सर्वभतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
धर्मशास्त्रपंडीत, रणधुरंदर, अजिंक्य योद्धा, स्वराज्यरक्षक, धर्मवीर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.....
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांती, सत्य, अहिंसा व संयम यांची मोलाची शिकवण दिली. विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त वंदन..!
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आऊसाहेबांची सावली संस्था
(नो.क्र.महा/२५/२०२२/ठाणे)
आज दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वैचारिक मानवंदना देण्यासाठी, कु जानवी राजेश सोमाने आणि कु सार्थक राजेश सोमाने ह्यांची शैक्षणीक जबाबदारी घेतली.
!!परोपकारार्थ ईदं शरीरं!!
आज भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती!
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्यांच्या मंत्राने अनेक पिढ्यांना दिशा दिली आहे.
या महान विभूतीच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
१२ वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी भारताच्या नावावर...
भारतीय क्रिकेट संघाचे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
संघाच्या जिद्दीने, उत्कृष्ट खेळाने आणि संघभावनेने हा विजय मिळवला. हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे!
जय हिंद! 🇮🇳
ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा!
लढण्याची ,जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा मिळते ती इथूनच...
छत्रपती शिवाजी महाराज..
अखंड स्फूर्तिदाता,शक्तीदाता,चिरंतन प्रेरणास्त्रोत...
जयंतीदिनी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩💐🙏🏻
आदरणीय रतन टाटा सर,
आपण आपल्या अद्वितीय नेतृत्वासाठी, दृष्टीकोनासाठी आणि समाजसेवेसाठी सदैव स्मरणात राहाल. आपण उद्योगजगतामध्ये एक आदर्श उदाहरण स्थापित केले. आपल्या कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. आपली प्रेरणा आणि योगदान सदैव आमच्या हृदयात राहील.
आपल्याला सलाम, रतन टाटा सर!
आधुनिक भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे महान अभियंता, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💐
तसेच देश विकासात योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची, जाणीव करून देणारे स्वतंत्रसेनानी, पत्रकार व थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻💐
विठुमाऊलीच्या पूजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंगल दिवसाच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...श्री विठ्ठल आणि रखुमाई आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि प्रगतीचे वरदान देवो...