@KiritSomaiya किती नीच लोक आहेत बीजेपी मध्ये .! कोणत्या गोष्टीच राजकारण करावा हे ह्यांना कधी समजणार. अश्या किती तरी मुलीना त्रास दिला जातो तेव्हा हा भाडखाऊ काय उपटत बसला असतो का
@BiharkePutra Because of Maharashtra and maratha you are able to do these pooja …. Otherwise your mothers and sisters would live like slave at muslim sardars. You should call every maratha as your pappa .. don’t forget our sacrifices.
"पुणे शिरूर परियोजना – कार्य प्रगति पर है"
Why would everything be written in Hindi when the Marathi speaking population in Wagholi - Shirur belt is more than 85%?
@WelspunWorld – You are headquartered in Maharashtra. Do better. This makes no sense.
@Shivendraraje11 2047?
मग २०१४ पासून मोदी काय झोपले होते का … कुठे गेल्या त्या २ कोटी नोकऱ्या कुठे गेले ते १५ लाख आणि हे सगळं चालल होता तेवा आपण विरोधी पक्षात होत . आणि तेव्हही आपल्याला सातारा चा विकास जमला नाही आणि आताही तुम्हाला जमत नाही . उदा. सरकारी हॉस्पिटल ची काही दुर्दशा झाली आहे ते पहा
@SM_8009@satejp@Dev_Fadnavis@Devendra_Office@BJP4India@BJP4Maharashtra गुलाल लावयच्या लायकीचे नेते नाहीत तुमचे . त्याना गुण लावायला पाहिजे ..रोज नवीन नियम रोज नवीन कायदे बीसी , गांडीत दम नवता तर खेळायचा कशाला अगोदरच नेमायचे होते शासकीय अधिकारी . असेच कायदे वापरून मुंबई महानगरपालिकेची कशी घातली
@ViratBharat Yes all bhadve giiju loot india flew to other countries. Every gujju is deshdrohi like modi shah , they dont even care about country wnd their people they focus only on profit . Even every gujju represent their wife on cash counter to boost sales of their shops , cheap peoy
@Shivendraraje11 तुमची ओळख काय आहे ते तुम्ही दोघे विसरला आणि थोड्याश्या हव्यसा साठी लाचार झालात! तुमच्या मतदार संघ मधला तुम्हला एक धरण आणि पाठ नीट बांधत आला नाही .! हातेघर धरण , बोंदरवाडी धरण हे शब्द आठवतात का . लवासा आणि टोरेंट ह्याची कशी तुलना करत आपण , लावसाने एक ओळख दिली असती हिंजवडी ला ,
@MeghnaBordikar शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे येडे? जी विज महाराष्ट्रात देते तीच खूप महाग आहे . इतर राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात किती तफावत आहे बघ जरा बाई! लवासा मधून हिंजवडी ला एक नवीन ओळख भेटली असती पिन असो तुमच्यासारखे येड्या भोकाच्या नेत्यांना काय समजणार
@Fearlessolr@GhewariAnilV@visvabhara27931 अरे येड्या बोच्याच्या , त्यांनी धरणे बांधली म्हणून महाराष्ट्र उभा राहिला नाहीयर तुझ्या मानलेल्या बापला साधी नीट गटार पण बांधता आला नाही. भोसरीच्या तेवढा झाडे तोडून लोकांना रिटर्न मध्ये पाणी भेटला आणि आता तुझ्या दुसऱ्या बापला इन्वेस्ट करायला जागेची सोय केली जातेय , भिकारचोट फ नवीस
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.
या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
@GujaratPolice Please tell me one achievement by guujarat police? Alcohol is ban in whole gujarat but you known well where and how much is sell in your land ….!
🚨 IMPORTANT 🚨
THERE IS NO INFORMATION ABOUT @abhijeet_dipke AND @neha_aisa
WHERE ARE ABHIJIT AND NEHA?
DELHI POLICE SHOULD TELL ABOUT THEM AS SOON,
EVERYONE WANTS TO KNOW.
Abhijeet Dipke was just one man walking with his Tiranga in hand.
What kind of a country have we become that we are not even being allowed to unfurl our national flag?
Narendra Modi is proving to the world that he is a Dictator.