नव्याने सेवेत दाखल झालेल्या UPSC आणि MPSC अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून आपण नेमका कोणता संदेश दिला आहे @AbhiPawarBJP ?
शासकीय प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांनी आसनव्यवस्था केली असेल, तरीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका लोकप्रतिनिधीला त्यांच्या जातीय ओळखीच्या आधारावर पुढील रांगेत बसण्यापासून रोखले जात असेल, तर नव्याने निवड झालेल्या UPSC आणि MPSC अधिकाऱ्यांना आपण नेमका कोणता संदेश देत आहोत?
शासकीय खुर्च्या जनतेचं प्रतिनिधीत्व करत असतात .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र #फडणवीस होते, मग किमान पुरोगामी महाराष्ट्राने दिलेल्या या निवडीवर अभिमन्यू पवारांनी विश्वास ठेवून, जातीय ओळखींवर आधारलेली मागासलेली राजकीय प्रवृत्ती बासनात गुंडाळून ठेवायला काय हरकत होती ?
#Castism
मराठा समाजातील उद्योजकांसाठी सरकार वर्षाला 1500 कोटींचे व्याज भरते आणि साडेसात हजार कोटींचं कर्ज अण्णासाहेब पाटील मंडळाला उद्योगासाठी उपलब्ध करून देत आहे! 🔥
- देवेंद्र फडणवीस !
सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारा नेता ♥️🙏🏻
@Dev_Fadnavis#TeamDevendra
मराठा समाजाला दुखावणे हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना परवडणार नाही 😂
आणि हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच माहीत आहे.
मेधा कुलकर्णी वरुन ब्राह्मणांनी कितीही आदळआपट केली तरी भाजपाला मतदान करण्यापलीकडे त्यांच्या कडे दुसरा पर्याय च शिल्लक नाही.