@TulsidasBhoite@Muktpeeth आणि फक्त जेवणच नाही भोईटे तर पत्रकारांना म्हाडाची घरं पण मिळतात बरं का राजकारण्यांच्या कृपेने..
उगाच नाही पडीत असतात बंगल्यावर
@TulsidasBhoite@Muktpeeth 95% प्रामाणिक...
म्हणजे 5% मध्ये जाधव, भोईटे, साहिल जोशी, खांडेकर, कुबेर, कारंडे, वागळे, आंबेकर, भातुसे, धाकरस, प्रसन्ना जोशी, सुतार, हे लोकं येतात यात शंकाच नाही..
मान्य केल्याबद्दल धन्यवाद भोईटे...
@TulsidasBhoite@Muktpeeth पण भोईटे मला काय म्हणायचे आहे की पत्रकार असल्या लोकांकडे जेवायला जातातच का???
घरी जेवायला मिळतं नाही का?? बाहेर स्वतःच्या पैशाने खावे.. नाहीतरी मातोश्री किंवा सिल्वर ओक इथे पत्रकारांना फुकट जेवायला मिळतेच की...
@Pratap72883833@mataonline मी त्याच्या शिव्यांचे समर्थन करतच नाहीये..
वरील बातमीत जे लिहिले आहे त्यावर बोलतोय की पत्रकार यांच्याकडे चहा कॉफी प्यायला, जेवायला का जातात....
त्याच्या कडचे खाल्ले तर तो बोलायला मोकळा होईल ना.. पोसतो म्हंटल्यावर