राजकारणात तुम्ही काहीही होऊ शकता — मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार...
पण संजय राऊत होऊ शकत नाही!
सत्ता, पद आणि प्रलोभनांपेक्षा विचारांशी आणि नेतृत्वाशी निष्ठा जपणं प्रत्येकाला जमत नाही.
निष्ठेची व्याख्या = संजय राऊत 💝
@rautsanjay61 जीं 👏
शिवसैनिकांनो, तुम्ही रक्ताचं पाणी करुन ज्यांना निवडून दिलं, त्या खासदारांच्या घरात घुसून जाब विचारा, तुम्हाला तो हक्क आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare#Shivsena#MaharashtraPolitics#OperationTiger#Maharashtra
(Sushma Andhare, Shivsena, Maharashtra Politics, Operation Tiger, Maharashtra)
जर उद्धव ठाकरे २०१९ मध्ये युती मध्ये राहिले असते तर आज पक्ष पूर्ण त्यांचा होता तो ही खूप मोठा पण ठीक आहे एकनाथ शिंदे हे त्यांच्यापेक्षा लाख पटीने चांगले सांभाळत आहेत शिवसेना 🚩🚩
एकदा उद्धव ठाकरे ने संजय राऊत ला हाकलून सर्वांसमोर यानेच पक्षाची वाट लावली असे बोलावं सोडून गेलेले अर्धे तरी परत यायचे मन बनवून घेतील
जमतं का बघा @OfficeofUT
CM Devendra Fadnavis’ vision is reshaping Pune
The Mula–Mutha Riverfront Project, inspired by the Sabarmati model, is set to transform the city through river rejuvenation, modern infrastructure, and sustainable urban planning.
काही लोकांना आज खासदार फुटले म्हणून मतदान वाया गेलं म्हणून वाईट वाटतंय हेच आम्हाला २०१९ला वाटलं होतं तेव्हा याच लोकांनी ठाकरेंच्या गद्दारीला महाविकास आघाडी असं गोंडस नाव दिलेलं !
उद्धव ठाकरेच्या वागणुकीने त्याचे नेते कार्यकर्ते पक्ष सोडून इतरत्र जातात
आणि
संजय राऊतच्या बोलण्याने ते परत कधीच येणार नाही याची पक्की सोय करतात 😅😅
#तोंडाचा_मूळव्याध
अर्थातच सहा हा आकडा बॉर्डर वरचा आहे..
दोन तृतीयांश च्या...
यातला एक जरी माघारी फिरला...तर अवघड होईल...
आणि एखाद्याच्या मनात चलबिचल असतेच..
पण..
संजय राऊत ने त्यांना "भोसडीचे" म्हणून त्यांचे परतीचे दोर तेव्हाच कापून टाकले..
🤣🤣🤣
तिकडे राहून युतीचे काम करणारा धुरंधर!!!