@therobinhoodz Rather आपल्यासारख्या बहुभाषिक देशामध्ये त्रिभाषा सूत्र बरोबर आहे.. महाराष्ट्रात मराठी, English आणि कुठलीही indian language (हिंदीच अस नाही) district wise push पाहिजे.. सोलापूर मध्ये कन्नड तेलगू शिकून जातील की मराठी पोर आंध्रा, कर्नाटक मधे job करायला..
@therobinhoodz Really? Is it sarcasm?
कोण म्हणते मराठी भाषा नोकरी देत नाही, कौशल्य घडवू शकत नाही
नोकरी म्हणाल तर MPSC परीक्षा पण मराठीत देता येते.. मराठीत बोलून interpersonal skills कौशल्य घडतच..
भाषा हे संवादाचं माध्यम आहे.. job देण्याचं नाही..तुम्ही स्वतः मराठीत tweet करत आहात
@therobinhoodz आपल्या मराठी साहित्याबद्दल काय? सातवी पर्यंत मराठी शिकलेला मुलगा वाचू शकेल का? Sorry to say, Corporate Job मिळवून देत नाही म्हणजे उपयुक्तता संपली ही अत्यंत थुरकट definition आहे..
बाकी महाराष्ट्रातल्या enterpreuner ल मराठी भाषा job देते, government कर्मचाऱ्यांना लोकांशी जोडते
@Shekharcoool5 With due respect, हा नियम neet नाही सगळ्या exam ल appliacle आहे.. आणि its ok तो have it..
Note : मी स्वतः एका NET च्य exam ल late पोहोचलो होतो.. मला आत घेतलं नाही.. बाहेरच ३ तास बसून होतो / timepass केला कारण घरी कुठल्या तोंडानी जाणार?
@MarathiRojgar मग नका येऊ.. 🤪
US Europe ल पुर्वी गेलेली कोणतीच लोक परत येत नव्हती.. आता उलट येतात.. काय कारण असेल.. तुम्ही तर म्हणता पोटात गोळा वगैरे येतो..