Dear @Dev_Fadnavis ji,
BJP Maharashtra media incharge is saying that an FIR from 2023 is missing from Baramati Police station record.
In 2023, Home Minister was you.
I have said this thousand times and will say again, you dont need opposition if you have people lile Gade around.
हा बारामती पोलीस स्टेशनचा गुन्हे दाखल झालेला डॅश बोर्ड!
या डॅश बोर्ड मध्ये FIR झालेला सिरीयल नंबर एक मिसिंग झालेला दिसत आहे. हा मिसिंग का झाला असेल? याची माहिती खुद्द रोहित पवारच सांगू शकेल. अजित दादांना मारण्याची प्लॅनिंग रोहित पवारने 2 वर्षे आधीच केली होती?
तर झालं असं की..
बारामती येथे पायलट ट्रेनिंग देणारी Carver Aviation Pvt. Ltd ही कंपनी रोहित पवार अँड पवार फॅमिली यांनी आणलेली आहे. ही कंपनी बारामती एअरपोर्टचे संपूर्ण परीचालन पाहते. जसं रोहित पवार म्हणाला की, बारामती एअरपोर्ट ATC हे खाजगी कंपनी बघते तीच ही खाजगी कंपनी Carver Aviation Pvt. Ltd. ही कंपनी संपूर्ण परिचालन पाहत असताना बारामती एअरपोर्टवर तब्बल 9 वेळा विमान अपघात झाले आहेत. तरीसुद्धा आजही तिथला ATC रोहित पावरची आवडती कंपनीच सर्व काम पाहते.
वर्षे 2023 ला..
सर्वांच्या माहितीसाठी ही गोष्ट महत्वाची आहे, बारामती एअरपोर्टवर वाढत्या विमान अपघाताबाबत DGCA आधीपासून सतर्क होता. सारखे विमान अपघात होत आहेत म्हणून, DGCA ने बारामती एअरपोर्ट व तिथे परिचालन करत असलेल्या Carver Aviation Pvt. Ltd ची चौकशी करण्यात आली होती.
या चौकशी अहवालात फार मोठ्या गंभीर चुका DGCA ला आढळून आल्या होत्या त्या पुढीलप्रमाणे आहेत...
1. बारामती ATC हा कोणीही येऊन चालवत असतो. पात्र अधिकारी तिथे जबाबदारी घेणारा नसतो. जो व्यक्तीला एव्हीएशन बद्दल माहिती नाही तो तिथे ATC हँडल करतो.
2. बारामती ऎरपोर्टच्या रनवे वर अनेकदा विमानात इंधन भरून शिल्लक राहिलेले इंधन ड्रम जे की हायली ज्वलनशील असतात तिथे रनवे वर उघडे पडून असतात. जे की अत्यंत घातक असतो.
3. बारामती ऐरपोर्टवर DGCA च्या नियमांची पायमल्ली दररोज होत आहे हे निदर्शनास आले.
बारामती एअरपोर्ट परिचालन करणाऱ्या Carver Aviation Pvt. Ltd तसेच दुसरी ट्रेनिंग कंपनी Red Bird Aviation या दोघांवर 2023 मध्ये DGCA अधिकारी आनंदन (IAS) गुन्हा दाखल केला होता. गुन्हा यासाठी दाखल केला होता की, बारामती मध्ये अजितदादा पवार यांच्या मृत्यूआधी 9 विमाने पडली होती.
जेंव्हा DGCA अधिकारी आनंदन (IAS) बारामती एअरपोर्टवर गेले असता, त्यांना तिथे आढळून आलं की, बारामती एअरपोर्टची ATC कोणीही चालवतो. यावेळी आनंदन यांनी Carver Aviation ला बारामती एअरपोर्टचे ATC रेकॉर्ड आणि CCTV फुटेज मागितले होते. पण, यांनी ते फुटेज DGCA ला दिले नाहीत.
उलट तिथल्या कर्मचाऱ्यांनी DGCA चे अधिकारी असलेल्या आनंदन IAS यांना धक्का बुक्की केली होती. वरील सर्व घटनाक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन DGCA चे अधिकारी आनंदन यांनी या संदर्भात बारामती पोलीस ठाणे येथे 2023 ला तक्रार केली.
त्यानंतर रोहित पवार आणि कंपनी यांनी हा विषय क्लोज करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणून हा विषय वाढवू नये म्हणून पोलिसांना या विषयात दाखल झालेल्या FIR ची 'B समरी' फाईल करून गुन्हा रद्द करण्यास भाग पाडले. आता जो ट्रॅक रेकॉर्ड दिसतोय बारामती पोलीस स्टेशनचा ऑनलाईन त्यात एक गुन्हा नोंदवलेला #सिरीयल_नंबर_899 मिसिंग आहे तो, या Carver Aviation चा आहे.
अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या दिवशी Carver Aviation ही कंपनीच बारामती एअरपोर्टवरचे ATC बघत होती. यांनी दिलेल्या सुचनेवरूनच अजित दादांचे विमान लँडिंगसाठी प्रयत्न करत होते. आणि या कंपनीला रोहित पवार पाठीशी घालत आहे. याचा अर्थ 2023 पासून अजितदादांच्या अपघाताचे रोहित पवार प्लॅनिंग करत होता का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्या पद्धतीने रोहित पवारने बारामती एअरपोर्ट वर एअर ट्रॅफिक सांभाळणारे जबाबदार नाहीत म्हणून पत्रकार परिषद मध्ये सांगत आहे, यातच सगळं गूढ लपला आहे. मी, केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, यांना विनंती करतो किझ Carver Aviation आणि रोहित पवार यांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे.
A man identified as Nabeel attacked police personnel with a knife at PS Jama Masjid around 2:30 PM after being called to the police station in connection with a family dispute involving his mother and sister. Five police personnel sustained injuries to their necks and faces and were taken to Sanjeevan Hospital before being referred to Sir Ganga Ram Hospital. The accused fled after the attack and allegedly robbed a two-wheeler to escape. The Central District Operations Unit tracked him to the Chitli Qabar area, where he again attacked police personnel. The police opened fire to neutralise the threat and apprehend him: Delhi Police
@rajnish08750906@Kal_Chiron Abhi uddhav thackeray CM hota to uski G maar laate. Yaha ek comment ke liye bola to pant gili ho rahi.
Home Minister ki zimmedari hai security saamne aake bolna chahiye ki aisa nahi hoga.
Media: Who is responsible for security in the park?
Mayor: This is a public park, anyone can come. Elders come, kids come. Couple can sit but if they doing something wrong its wrong.
@soumyamhapatra No Uddhav Thackeray and Raj Thackerat should comment.
HM means Home Minister, responsible for law and order not promotion of wife NGOs.
Mumbai, Maharashtra: At the Global Peace Honours 2026 'Peace Carpet', CM Devendra Fadnavis interacts with Sadhguru and says, "So Sadhguru ji, I want to ask you that chaos is all around us. In a world that is constantly pulling us in different directions, how can we find inner peace? And can that inner peace help create peace in the world around us?..."