देशहितासाठी आणि मोदीजींच्या समर्थनार्थ आज जुनी M80 घेतली! 🇮🇳🙏😂
इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर नवीन गाड्या किती चालतील माहीत नाही, म्हणून जास्त चालणाऱ्या M80 वर विश्वास ठेवला!
देशासाठी एक पाऊल पुढे... आणि मोदीजी करता दोन पावले मागे! 😂🚩
तु आज उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलास
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा एकेरी उल्लेख केलास
खरच एका बापानी काढलेला असशील तर एकदा ताईंचा एकेरी उल्लेख करून दाखव
बघु …………………
सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या पत्रिकेत बामनांचा गणपती आहे (केशव ठाकरे यांच्या भाषेत) ... आणि कहर म्हणजे त्याला जानवे आहे....
आणि इकडे पवार ठाकरे यांचे भुरटे जातीवादी समर्थक शेंडी जानवे यांना शिव्या घालून दमले