आपल्या हसऱ्या आणि अत्यंत मायाळू स्वभावाने संपूर्ण मनसे परिवाराला एका सूत्रात बांधून ठेवणाऱ्या आदरणीय सौ. शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#HappyBirthday
छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र स्मृती स्थळ असलेल्या तुळापूर मध्ये तब्बल 156 लोक ज्या पार्टीत सहभागी होतात त्याला शिताफीने हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी होतेय ?
154 लोक सहभागी असताना फक्त 78 लोकांवर गुन्हा दाखल का झाला त्यातही फक्त 29 लोकांची टेस्ट करण्यात आली असे का ?
पोलीस अधिकारी सातपुते तातडीने येऊन सांगत आहेत की एक्साईज डिपार्टमेंट ची परवानगी घेतलेली होती तो परवानगीचा कागद सार्वजनिक करण्याची मेहरबानी पोलीस प्रशासन करेल का ?
154 सहभागी, त्यातील 78 जणांवर गुन्हा आणि त्यातील फक्त 29 जणांची टेस्ट मग उर्वरित लोकांवर मेहरबानी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली?
सहभागी असणाऱ्यांचे राजकीय लागेबांधे आहेत की कुण्या उद्योगपतीशी संबंधित आहेत की आयटी क्षेत्रातील कोटीच्या घरात पॅकेज असणारे लोक आहेत... ?
टीप देणाऱ्यांनीच प्रकरण मॅनेज तर केले नाही ना ?
#उडतामहाराष्ट्र
हा व्हिडिओ धाराशिव जिल्हातिल एका
टोल नाक्यावर फ़ॅन्सी नंबर प्लेट लावली
म्हणून विचारले . इतके पोलीस असून सुद्धा
शांत. इथेच सामान्य माणुस असता तर . हा
कोणीही असु कारवाई झाली पाहिजे..
आमच्या बिड व जालना येथील अधिकारी
आता चांगले काम करायले वाटते..
तुम्ही आमचा अधिकारी पकडा आम्ही तुमचा
अधिकारी पकडु.. सुट्टी नॉट. आमचा पॅटनच
वेगळा आहे
@Dakkhani_Appa@kingsmanT11
स्वतः शेतकरी नसून ही जेव्हा शेतकरी अडचणीत आला बांधावर जाऊन धीर देणारे व
कोणत्याही अटी शर्ती विना कर्जमाफी करणारे
उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री
@OfficeofUT
कै. पवनराजे निंबाळकर साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स,धाराशिव येथे राजेसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या राजेसाहेबांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांची लोकसेवेची विचारधारा आजही असंख्य कार्यकर्त्यांना दिशा देत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.
यावेळी पांडुरंग तात्या कुंभार, नानासाहेब पाटील,आतिश भैय्या पाटील,काका शिनगारे, नाना घाटगे,सुमित बागल,ओंकार नायगावकर,राणा बनसोडे,अमित उंबरे,गणेश भाऊ शिंदे,भारत काका शिंदे,कलीम कुरेशी,दत्ता टेकाळे,मोईन पठाण,मनोज तात्या पडवळ,सत्यजीत पडवळ,अजित बाकले,संदीप गायकवाड,पृथ्वीराज भैय्या बाफना,नवज्योत शिंगाडे,पंकज स्वामी,करवर साहेब,अभिराज कदम,सिद्धेश्वर कोळी सर,राकेश कचरे,प्रसाद राजेनिंबाळकर,गजानन नलावडे,निलेश शिंदे,प्रशांत जगताप,लखन देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते..!
#PawanrajeNimbalkar #Punyatithi #Shraddhanjali #RememberingPawanraje #धाराशीव