12 वर्ष सरकार कुणाचं ,? दोन्ही केंद्र आणि राज्य गृहमंत्री कुणाचे ? हिंदुत्ववादी म्हणून मत घ्यायचे आणि अशा काही घटना घडल्या की यांच्या टक्यांची भीती दाखवायची.एकतर या असल्या पिल्लावळीला घाबरणारे आम्ही हिंदू नाही आहोत..तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही हिंदू आहे का बघून घ्या एकदा ?
Sonia Gandhi’s INR 1,200 book sold 2,00,000 copies, generating an estimated INR 24 crore in just 7 days with no marketing spend.
Meanwhile, Modi’s biopic earned a lifetime total of INR 22 crore after spending INR 25 crore on marketing and making every CM, MP, MLA, MLC, and BJP worker across the country watch it.
This is why Sanghis can’t sleep peacefully and are crying over the book.
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठिंबा देणार असेल, तर त्या क्षणापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा त्या पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही.
तसेच, पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाणार असेल, तर त्यांना खूप शुभेच्छा..!
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!
For those wondering what’s happening with Gokul Dairy in Kolhapur:
- Elections were held for Gokul Dairy. Satej Patil’s group won 13 seats, while the BJP-led Mahayuti lost with 12.
- After the defeat, the BJP govt brought in an ordinance appointing 4 additional members with voting rights.
- With these 4 extra votes, the BJP-led group could gain a majority and take control of Gokul despite losing the election.
Imagine, if they’re this desperate to steal the mandate of even a dairy cooperative, what they must be doing in state elections with the help of Gyanesh Kumar.
खरे असंवैधानिक आणि अराजकवादी कोण, @Dev_Fadnavis?
एका दूध संघाच्या निवडणुकीतही जनतेचा कौल चोरण्याचा प्रयत्न होत असेल, तर विचार करा, राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने काय काय सुरू असेल?
मास लीडर .... सतेज उर्फ बंटी डी. पाटील
बंटी पाटील ह्यांच्या आधी अनेकांनी भाषण केली... राजू शेट्टी, विश्वजीत कदम, जयंत पाटील, विशाल पाटील...पण भाषणाला उभ राहिल्यावर सगळ्यात जास्त प्रतिसाद कोणाला मिळाला तर तो @satejp यांनाच...
कोल्हापुर में गोकुल से जुड़े दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं।
महाराष्ट्र की BJP सरकार साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहती है।
गोकुल दूध संघ के चुनाव में BJP को हार मिली थी। कांग्रेस के पैनल ने 25 में से 13 सीटें जीती थीं, BJP के पैनल को 12 सीटें मिलीं।
इस हार से हताश होकर BJP सरकार ने नियम ही बदल दिए। सरकार ने 4 डायरेक्टर को वोटिंग का अधिकार दे दिया - जिससे BJP की 12 सीट को 16 किया जा सके।
ये चुनाव चोरी है, जनादेश की चोरी है। महाराष्ट्र के किसान BJP को माफ नहीं करेंगे।
'गोकुळ' दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील (@satejp) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे. याविरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरच्या जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे.
गोकुळ!
आज बंटी पाटील यांच्या सरकार विरोधात मोर्च्या मध्ये सहभागी होणारे सगळे कांग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. (महाराष्ट्रातून आलेले)
कारण कोल्हापूर मधून गर्दी जमवता येत नसल्यामुळे महाराष्ट्रातून सगळी मंडळी बोलवली आहे.
कोल्हापूरचा सामान्य माणूस दिवाळी साजरी करत आहे.😉🔥
#MaharashtraPolitics #gokul #kolhapur
मी पण येतोय, तुम्ही पण या..!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
सोमवार, 9 नोव्हेंबर 2026, सकाळी 10 वा.
📍स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
@satejp