काही चमन लोक वारीत गोंधळ घपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापैकी एक म्हणजे AI जनरेटेड फोटो काढून वारीत दूषित पाणी देत आहेत अशी अफवा पसरवून वारीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे..
अफवा पसरवनाऱ्यांनी एवढं लक्षात घ्यावे... मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यावर पांडुरंगाचा आशिर्वाद आहे. तुम्ही २०१४ पासून बदनामी करण्याचा प्रयत्न केलात.. तेवढे नितळ होऊन निघाले आहेत.
हरामखोर लोकांनो बदनामी करण्यासाठी वारी ला निवडलं यातूनच तुम्ही किती नीच आणि हरामी औलाद आहात ते कळून गेलं..
मिसिंग लिंक प्रकल्पात काँग्रेसचेही श्रेय आहे. (प्रकल्प रखडवण्यात)
२०१० मध्ये काँग्रेसने या प्रकल्पाची संकल्पना मांडली, मात्र २०१४ साली १३ तांत्रिक कारणे देऊन 'प्रकल्प होणे शक्य नाही' असे म्हणत त्याची फाईल बंद केली.
जो प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण व्हायला हवा होता, तो केवळ काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडला. 💯
#MissingLink #InfraMan
आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार! 🌉
1 मे, महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या सेवेत,
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प !
मुंबई-पुण्याचा प्रवासाचा वेळ 25-30 मिनिटांनी वाचणार!
आता प्रतिक्षा केवळ 3 दिवसांची...
एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा प्रकल्प ही आता आपल्या महाराष्ट्राची ओळख!
#MissingLink #MumbaiPune
There cannot be a more illustrious example of women's respect and justice. West Bengal is watching these emotions and cares well.
Making the mother of a rape victim contest elections, campaigning for her, then sharing her grief, placing hand on her head and assuring her of being with her is @narendramodi ji's care for West Bengal's all the daughters, sisters and mothers.
@narendramodi_in@PMOIndia
#BJPInTMCOut @BJP4Bengal@BJP4India
The extension of Pune Metro Line 1A from PCMC to Bhakti Shakti is progressing swiftly. With four upcoming stations, Chinchwad, Akurdi, Nigdi, and Bhakti Shakti this project will significantly enhance connectivity and ensure faster, more convenient travel across Pune and Pimpri-Chinchwad.
#PuneMetro #MahaMetro #workinprogress #PCMC #Bhaktishakti
🚇 Pune Metro Updates shared by MD Shravan Hardikar in press conference
1️⃣ PCMC – Bhakti Shakti (Nigdi) Extension
• Length: ~4.5 km (Elevated)
• Stations: Chinchwad, Akurdi, Nigdi, Bhakti-Shakti
• Current Status: Construction underway (viaduct and pier work in progress)
• Target Completion: 2027
2️⃣ Swargate – Katraj Underground Extension
• Length: ~5.4–5.5 km (Underground)
• Stations: Market Yard, Padmavati, Bibwewadi, Balaji Nagar, Katraj
• Current Status: Bidding completed; lowest bidder identified (ITD Cementation). Work order to be issued
• Construction expected to begin soon
• Target Completion: 2029
🏗️ Other Phase-2 Extensions
3️⃣ Vanaz – Chandni Chowk
• Status: Tender completed
• Work Order: Issued
• Duration: ~2.5–3 years
• Target Completion: ~2028–29
4️⃣ Ramwadi – Wagholi
• Status: Planning / DPR stage
• Tender: Yet to be issued
• Timeline: Under finalisation
5️⃣ Line 4: Khadakwasla to Kharadi (via Swargate, Hadapsar)
6️⃣ Line 4 Spur: Manik Baug to Swargate
• Currently under survey
• Funding agency appointment in progress; tenders to be issued thereafter
7️⃣ Phase-3 Corridors
• DPR prepared for Nigdi – Wakad – Bhosari – Chakan and submitted to PCMC for approval
• DPR for Ramwadi to Pune Airport completed
• DPRs for Dhayari, Saswad Road, Loni Kalbhor and District Court to Yewalewadi via Kondhwa, Spur Kondhwa-NIBM Road extensions under preparation
🚆 Additional Developments
• 27 new metro trains planned; order placed for 12
• Double-decker flyovers planned along the Viman Nagar–Kharadi bypass corridor
• Pedestrian bridge at District Court to be completed in 2–3 months, enabling seamless interchange between all three metro lines
📅 Overall Phase-2 Timeline
• PCMC – Bhakti Shakti: 2027
• Swargate – Katraj: 2029
• Other corridors: 2028–2030 (planned)
Under the leadership of Chief Minister Devendra Fadnavis, Pune Metro is rapidly expanding its network to strengthen sustainable transportation across the Pune Metropolitan Region (PMR)
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@metrorailpune
#PuneMetro #Pune #PimpriChinchwad #UrbanMobility #PublicTransport #InfrastructureDevelopment #MetroRail #SmartCity #PuneDevelopment #PCMC #MahaMetro #PMRTransport
गॅस बुकिंग बंद नाही! बुक करण्याची नियमावली समजून घ्या!
खोट्या अफवा पसरवत असाल तर तुरुंगात जाल!
गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; माहिती करून घ्या नवे नियम! सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून 'गॅस बुकिंग बंद झाले आहे' किंवा 'सिलिंडर मिळणे कठीण होणार आहे' अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुळात गॅस बुकिंग अजिबात बंद झालेले नाही. ग्राहकांनी घाबरून न जाता पुरवठा साखळीतील बदलांचे नियम समजून घ्या.
✅ गॅस बुकिंगचे नेमके गणित काय?
- गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या बुकिंगसाठी एक निश्चित 'टाइम लाईन' (वेळापत्रक) ठरवून दिली आहे. त्या नियमांचे पालन केल्यासच पुढील बुकिंग स्वीकारले जाते.
- २५ दिवसांचे अंतर : केंद्र सरकारच्या आणि ऑइल कंपन्यांच्या नियमानुसार, एका बुकिंगनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आज सिलिंडर बुक केला, तर त्या तारखेपासून पुढील २५ दिवस तुम्हाला दुसरे बुकिंग करता येणार नाही.
- आधीच बुकिंग करणे का गरजेचे? जेव्हा तुम्ही एक नवीन सिलिंडर शेगडीला लावता, तेव्हा तो साधारणपणे महिनाभर चालतो. म्हणूनच, तो संपण्यापूर्वी (उदा. १०-१५ दिवस आधी) बुकिंग करणे तुम्हाला सोयीचे ठरते. परंतु, हे बुकिंग मागील बुकिंगच्या २५ दिवसांनंतरच शक्य होते.
- वेळेचे नियोजन : ज्या वेळेला तुमचा गॅस संपत येतो, त्याच सुमारास तुमची २५ दिवसांची मुदत पूर्ण होत असते. त्यामुळे बुकिंग 'बंद' नसून ते ठराविक कालावधीनंतरच 'सुरू' होते.
महत्वचा मुद्दा....
✅ जर तुम्हाला बुकिंग करताना अडचण येत असेल, तर ते तुमच्या मागील बुकिंगच्या तारखेपासून २५ दिवस पूर्ण झाले नसल्यामुळे नवीन बुक करता येत नाही. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत ॲप्स उदा. Indane, HP Pay, My LPG किंवा अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवरूनच बुकिंग करून तपासा..
𝐏𝐮𝐧𝐞 𝐌𝐞𝐭𝐫𝐨 𝐋𝐢𝐧𝐞 𝟑 (𝐇𝐢𝐧𝐣𝐚𝐰𝐚𝐝𝐢-𝐒𝐡𝐢𝐯𝐚𝐣𝐢 𝐍𝐚𝐠𝐚𝐫) 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
RDSO testing has been successfully completed on a 19 km stretch of Pune Metro Line 3 from Maan Depot to University Chowk.
The entire line stretches 23.3 km from Maan Depot to Shivaji Nagar. The next step after successful RDSO tests is CMRS inspection and approval, after which, the line will be certified for public use.
14 trainsets have already been received for this line, while the remaining 8 trainsets will be expected soon.
The viaduct work and train trials are currently going well. However, many stations are still significantly behind schedule.
If PMRDA goes ahead with the plan to operationalise this line by 31st March 2026, it will be interesting to see how many stations are actually opened for public.
#DevendraFadnavis @mieknathshinde #Maharashtra @OfficialPMRDA #India #PuneMetro
#PuneMetroUpdate #Hinjawadi #PuneMetroLine3 #UrbanMobility
#PuneDevelopment #PMRDA #PimpriChinchwad #Pune #India #Infra
@maheshklandge Bus route to be aligned with metro routes , feeders bus for each metro Station will help daily communicators to reach metro stations and also avoid rush for long routes buses
Shramev Jayate!
Today, our Government has given effect to the Four Labour Codes. It is one of the most comprehensive and progressive labour-oriented reforms since Independence. It greatly empowers our workers. It also significantly simplifies compliance and promotes ‘Ease of Doing Business.’
#श्रमेव_जयते
#ShramevJayate
https://t.co/hRKQL7o7FY
BIG NEWS 🔥
Modi Sarkar just dropped the 4 new Labour Codes — effective TODAY, 21 Nov 2025!
-29 old British-era laws → scrapped
-ONE NATION, ONE LABOUR LAW
Workers cheering, Lefti$ts Unions crying, Bosses popping champagne.
Want to know more?
Buckle up!
🧵1/9
संकेत नारगुडे यांच्या फेसबुक वॉलवरून:-
भाजप निवडणूक कशी जिंकते याचे दृश्य.1👇
25 ऑक्टोबर रोजी मी माझ्या टीमसोबत बक्सर मधील एका हॉटेलमध्ये जेवत होतो,पुढच्या टेबलावर भाजपचे बॅज घातलेले काही नेते व कार्यकर्ते बसले होते,त्यापैकी एक जण माझ्या कडे पाहत होता,मी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो,तेवढ्यात ते माझ्याकडे आले आणि म्हणाले,
नमस्कार मी सतीश गौतम असून अलिगडचा भाजप खासदार आहे, मी विचारले, तुम्ही इथे.? ते म्हणाले मी एका महिन्यापासून बक्सरमध्ये आहे.
जुजबी गप्पा सह ते म्हणाले यावेळी आम्ही बक्सर जिंकू,अन थोड्या वेळाने संभाषण केल्यानंतर ते त्यांच्या जागेवर गेले,अन मी भाजप निवडणुका कशा पद्धतीने लढवते याचा विचार करू लागलो,
याचे एक उदाहरण म्हणजे सतीश गौतम अलिगडचे एक खासदार बक्सरमध्ये अनेक लोकांसह तळ ठोकून आहेत,अर्थातच आणखी बरेच लोक असतील,पण शेवटी भाजपने बक्सर जिंकले.
दृश्य 2.👇
दुसऱ्या दिवशी तेथून आरा मार्गे पाटणा येथे परतताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये काही लोक भाजपचे पत्रके वाटताना मी पाहिले,मग माझी नजर उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष आणि योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह यांच्यावर पडली,मी गाडी थोडी पुढे थांबवली आणि मागे वळून पाहिले की ते खरोखर स्वतंत्र देव आहेत की दुसरे कोणी,
मला कळले की स्वतंत्र देव रस्त्याच्या कडेला काही लोकांसोबत दुकानदार आणि झोपडपट्टीवासीयांशी बोलत चालले होते.
कल्पना करा,उत्तर प्रदेशचा एक मोठा नेता रस्त्याच्या कडेला काही कार्यकर्त्यांसह प्रचार करत होता,कॅमेरा नव्हता,प्रसिद्धी नव्हती,रील नव्हती,
असे भाजपचे अनेक लोकं आपल्या कार्यात बिहारभर कार्यरत होती,अन आपले मोठेपण विसरून इमानेइतबारे पक्षाचं काम करत होती.
दृश्य 3.👇
पहिल्या फेरीच्या निवडणुकीनंतर मी किशनगंज मधील दफ्तारी पॅलेस हॉटेलच्या बाहेर माझ्या गाडीतून सामान उतरवत होतो,तेव्हा एक गृहस्थ माझ्याकडे आले,त्यांनी स्वतःची ओळख सुरत मधील एक व्यापारी म्हणून करून दिली आणि सांगितले की ते काही दिवसांपासून तेघरा येथे तैनात आहेत आणि आम्ही रजनीश कुमार यांच्या विजयासाठी दिवसरात्र काम केले आहे,त्या गुजराती गृहस्थांनी रजनीश कुमार यांना 110000 पेक्षा जास्त मते कशी मिळतील आणि ते मोठ्या फरकाने कसे जिंकतील याचे संपूर्ण गणित स्पष्टपणे सांगितले.
आमचं बोलणं संपलं अन त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला आणि दावा केला,जर तुम्हाला हवे असेल तर निकालाच्या दिवशी मला फोन करा,मी आज पाहत आहे की रजनीश कुमार 35000 हजार मतांनी विजयी झाले आहेत,अन त्यांना 1,12,000 मते पडली आहेत, विद्यमान सीपीआय आमदार निवडणूक हरले आहेत,ते म्हणाला होता आता आम्ही किशनगंज जिल्ह्यात काम करण्यासाठी आलो आहोत.
गुजरातमधील किती लोक वेगवेगळ्या भागात आले आहेत आणि महिनाभर तिथे राहत आहेत हे देखील त्यानीं उत्साहाने वर्णन केले होते,बिहार मध्ये एक-दोन महिने भाजपसाठी काम करणारे इतके लोक होते की त्यात डझनभर मुख्यमंत्री, डझनभर कॅबिनेट मंत्री,दोनशेहून अधिक खासदार आणि विविध राज्यांतील हजारो लोक तैनात होते,
बिहारमधील एनडीएच्या विजयाचे स्पष्टीकरण देताना मी एवढंच सांगेन की भाजप निवडणुका अश्या पद्धतीने जमिनीवर लढतो हे देखील समजून घेतले पाहिजे.
नरेंद्र मोदीचें घोरविरोधी पत्रकार अजित अंजुम यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवर त्यांचा बिहार निवडणुकीतील अनुभव शेअर करताना हे लिहले आहे.
Sanket Naragude
सावधान...
✅ भाजपने लढवल्या 101 जागा लढवल्या. 101 पैकी 89 जागांवर भाजप विजयी.
☑️ भाजप वोट शेअर 101 जागांवर निवडणूक लढवल्यानंतर 20.08 % इतके प्रचंड आहे.
✅ RJD तेजस्वी यादवने 183 जागा लढवल्या त्यापैकी फक्त आणि फक्त 25 जागा जिंकल्या.
☑️ तेजस्वी यादवचे वोट शेअर ABP Majha सर्वाधिक सांगत म्हणजे 23.00℅ आहे तरीही त्यांच्या जागा कमी.
मुळात सांगायची गोष्ट अशी आहे की, बातमी लिहणाऱ्याच्या मेंदूला गंज चढला आहे. कारण, RJD ने भाजप पेक्षा तब्बल 82 जागा जास्त लढवल्या आहेत.
त्यामुळे भाजप पेक्ष्या त्यांना मतदान जास्तच असणार. फालतू पोस्ट करून एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न माध्यमांनी करू नये.
𝐏𝐮𝐧𝐞-𝐂𝐡. 𝐒𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
Maharashtra State Infrastructure Development Corporation (MSIDC) has revealed the complete plan to create an expressway from Pune to Ch. Sambhajinagar. It would be developed in three phases as mentioned below:
• Phase 1: Pune-Shirur Elevated Corridor
• Phase 2: Shirur-Ch. Sambhajinagar Greenfield Expressway
• Phase 3: Pune-Shirur Greenfield Expressway
Out of these, the phase 1 is currently underway with financial bids recently opening for Pune-Shirur elevated corridor. Welspun Enterprises has emerged as the L1 bidder for this project.
Need Pune-Ch Sambhajinagar Expressway's alignment KML file? Get in touch with us on WhatsApp/Arattai/Telegram: 7588806161.
#DevendraFadnavis @mieknathshinde #PuneRingRoad #Maharashtra #India #Infra @narendramodi@PMCPune #Expressway #Highway #MSIDC