आरक्षणामुळे शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळतो, मोफत शिक्षणही मिळते,पण गुणवत्ता कोठून आणणार ? मग त्यासाठी कॅापी हा शाॅर्टकट. म्हणे शिक्षक ३ महीने जातिवाचक शिव्या देत होता.मग तुमच्या विद्यार्थ्याने घरात,पोलिसात तक्रार करायची होती.सरकारकडून भरपाई मिळवण्यासाठी असले आरोप नेहमीचा पॅटर्न आहे.