वरोरा शहरात घानिच साम्राज्य निर्माण झाले आहे परंतु नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे यावर जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांनी लवकरात लवकर कारवाही करावी व महाराष्ट्र सरकार ने यावर जातीने लक्ष द्यावे ही विनंती व लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका घ्यावा ही विनंती
#नगर_परिषद
🚩💙 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🚩
🙏 नमो बुद्धाय! जय भीम🟦 भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा महान संदेश दिला
इतिहास वाचा पुस्तकाचे विरोध करण्याऱ्या लोकांनी पहिले या पुस्तकाचे वाचन करा यामधे छत्रपति शिवाजी महाराज यांचा इतिहास चांगल्या प्रमाणे मांडलेला आहे काही चुक आढळली असेल तरच विरोध करा नाही तर महाराजांचा पुस्तकावर राजकारण करु नका #छत्रपती_शिवाजी_महाराज#शिवाजी_कोण_होता?
📍📍 वरोरा नगरपरिषद मधे 2021-22,2023-24,2025-26 मधे लोकशाहिर डॉ अंण्णाभाऊ साठे दलित वस्ती सूधार योजनेचा संपुर्ण पैसे दलित वस्ती नसलेल्या प्रभाग लावण्यात आले मागील वरोरा शहरात 12 प्रभाग होते त्यात प्रभाग क्र 3. प्रभाग क्र.7 ही मुळात दलित वस्ती नाही #नगरपरिषद_वरोरा#भोंगळ_कारभार
स्वतंत्रता सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार समाज सुधारक लोकशाहिर डॉ अंण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
#भारतरत्न_कधी_मिळणार#महाराष्ट्र#मराठी#जय_लहुजी_जय_अंण्णाभाऊ💛💛🙏🏻
महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
पृथ्वी ही शेषनागाचा मस्तकावर तरलेली नसुन कष्टकरी कामगारांचा तळ हातावर तरलेली आहे
साहित्यरत्न लोकशाहिर डॉ अंण्णाभाऊ साठे
@VBAforIndia@Prksh_Ambedkar गिरणी कामगार ते महाराष्ट्र कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन कामगारांना सोबत घेऊन डॉ अंण्णाभाऊ साठे यांनी केले व त्या 13 मागण्या होत्या त्या पैकी 8 मागण्या भारतरत्न कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य केल्या
अधर्माची संहार होऊनी धर्माचा विजय झाला अभिमान थोर या भुमीचा इथे प्रभु श्रीरामांचा जन्म झाला!!
प्रभु श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा #श्रीरामनवमी#श्रीराम_जन्मोत्सव#चैत्र_नवरात्रि
भारतामध्ये लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली पण गेले चार वर्ष झाले नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिति मधे प्रशासक आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कधी? प्रशासक नेहमीच साठीच आहे काय कारण नगराध्यक्ष नगर सेवक नाही राहणार तर शहरांचा विकास कसा व कधी होणार की पुण्णा तारीख पे तारीख?
महाराष्ट्रात काय चाल्लय दोन तिन वर्ष झाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका नाही झाल्या आणि लोकसभा निवडणूका चालु झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका नाही तर शहरांचा विकास कसा वायचा लोकसभा व विधानसभा निवडणूक महत्वाची नगर परिषद, महानगर पालिका महत्वाचा नाही का?
#युतीसरकार