कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी बांधकाम मंत्री व आरोग्यमंत्री होते त्याकाळात १९५३ ला मेडिकल कॉलेज नागपूर ला बनले आहे, साहे��� 1950 च्या लोकसभेत रायपूर येथून खासदार होते तेव्हाच त्यांनी शासकीय दवाखान्याची निव ठेवली आणि पुढे त्यांनी १९५३ ला सोबत राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद.
ओबीसी (बेलदार ) समाजाचे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शासकीय जयंती व पुण्यतिथी न करणाऱ्या राज्य सरकार व नेत्यांचा समाचार 2024 ला घेणार ओबीसी, भटके विमुक्त, बेलदार समाज
मुकुंद अडेवार
*महाराष्ट्र राज्यातील ओबीसीचे पहिले मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची शासकीय जयंती व्हावी यासाठी ओबीसी संघटनाने आक��रमक व्हावे*
- मुकुंद अडेवार
*जातनिहाय जनगणना शिवाय आर���्षण अपुरे*---
*ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण देऊ नये*
10 जानेवारी 2023 महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 123 वी जयंती
आज 10 तारीख आली मात्र शासकीय कॅलेंडर मध्ये साहेबांचे नाव आले नाही, अजून दिनदर्शिका जाहिरच झाली नाही. आज होईल का? घोषित
@mieknathshinde@Dev_Fadnavis@uddhavthackeray