दरवर्षी प्रमाणे माझा वाढदिवस माझ्या प्रेमाच्या लोकांसोबत, तुमच्यासोबत मी साजरा केला. महाराष्ट्रभरातून मिळालेल्या आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मी खरंच भारावून गेलो आहे. आपलं प्रेम असंच अखंड माझ्यासोबत राहूद्यात, अशी माझी प्रांजळ मनोकामना आहे.
डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे जे लढे दिले त्यात चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे अभूतपूर्व असे स्थान आहे.
सनातन्यांना जागं करण्यासाठी आणि दलित, शोषित, हे सुद्धा माणसचं आहेत. त्यांचा देखील पाण्यावर अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा लढा उभारला होता..!
20 march 1927 at Mahad
"बा भिमा तहानलेल्या पाखरांवर तू असे उपकार केले,
एक ओंजळ प्यालास अन् सारे तळेच चवदार केले"..!
#चवदार_तळे_सत्याग्रह..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरू, एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरु #नानकदेव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
गुरु नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
#gurunanakjayanti2023
Indian cricket team does it again! An 8th consecutive victory against Pakistan in the Cricket World Cup - our champions are on fire! Onward and upward! #TeamIndia#CWC2023
अनहोनी को होनी कर दें, होनी को अनहोनी,
एक जगह जब जमा हो तीनों, अमर अकबर एंथोनी।
Today four Indian athletes- Muhammad Yahiya, Amoj Jacob, Rajesh Ramesh and Muhammad Variyathodi created history by reaching 4X400 final of world championship. At one instance our team was ahead of the mighty US 4X400 team during the race.
Many congratulations to the team for this feat! All the best for the finals champions!