@MaheshZagade07@PravinTakawale2 शिवाजी महाराजांनी देवदेवलासाठी अनेक वेळ खूप दानधर्म केलेला संदर्भ आहे समकालीन बखरी मध्ये... त्यांनी स्वराज्याची स्थापनाच हिंदू धर्म टिकवण्यासाठी आणि परकीय आक्रमणाला मोडून काढण्यासाठी केली होती.
एखाद्या व्यक्तीवर प्रेम झाल्यावर, त्या व्यक्तीच जीवन सुधारण्याच्या प्रयत्नात एवढे पण स्वतः ला झोकून देऊ नका की, त्याला मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतः ला हरवून जाल.
ती व्यक्ती यशस्वी झाल्यावर नक्कीच तुमचं महत्व तिच्या नजरेत कमी होईल... तुमचा राहुल जयकर व्हायला वेळ नाही लागणार.
@aapalacolumbus अगदी बरोबर. या गोष्टीचा सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कारण इथे कुणी सज्जन नाही. आणि विशेषतः मुख्यमंत्री म्हणजे धूर्त लांडगा आहे. आंदोलकांची परेशानी कशी होईल ह्याची पुरेपूर काजळी घेतलीं.