@VinodSonvane92 भाऊ ,आपण कोनत्या जातील जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते.. आपल्या जातीचा अभिमान प्रत्येकालाच असतो,पण आपणच श्रेष्ठ बाकी गौण हे म्हनने योग्य वाटत नाही... म्हणून शिवछत्रपतींचे विचार अंगिकारले पाहिजे.... आणि सर्वात महत्वाचे... शिवछत्रपतींचा राज्यभिषेकाला अडथळे आणनारे कोन हे जरा शोधा