विद्यापीठांची ऑफलाईन परीक्षेची कोणतीही तयारी नाही, वेळेवर प्रश्नपत्रिकाही मिळत नाही, विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना प्रश्न काय आहे हेच शोधत बसायचं आहे का? @samant_uday साहेब विद्यापीठांना परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता आणता यावी यासाठी आदेश देण्याची हीच संधी आहे
@MHstudentsVoice
@Dev_Fadnavis Sir he 3doke Sarkar sarv universiti exam MCQ type ghet aahe ani amchi msbte board theory ghet aahe tr amchi pn MCQ base kara ashi sarv students kadun tumhla requast aahe sir ..atta tumhi ch ky tr karu shakta sir plzz request him