अविस्मरणीय क्षण
माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक,अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री आदरणीय आशिष जी चौहान यांचा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सोलापुर मध्ये प्रवास होता.आशिष जींनी आज घरी भेट दिली..आशिष जी म्हणजे जणु एक चालतं बोलतं विद्यापीठचं..हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील
अभाविप पिंपरी चिंचवड महानगर
आयोजित
" माऊलींची पदसेवा "
स्थान - जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रवेशद्वार दत्तनगर आकुर्डी दत्तनगर आकुर्डी
दिनांक - ८ जुलै २०२६
वेळ - दु. २ वाजल्यापासून
नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने सुनावली आहे या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे अभाविप स्वागत करते !
@AbvpPaschimMaha@abvppcmc
शिक्षक पात्रता परीक्षा फुटली !
विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावण्याचे काम व्यवस्थेकडून होताना दिसतंय.विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार प्रशासन करणार आहे की नाही? व्यवस्थेत बसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या दोषींना कायमचे घरी बसवून त्यांची सगळी संपत्ती सील करावी !
पश्चिम महाराष्ट्र प्रांत का 'प्रांत अभ्यास वर्ग' शिर्डी में अभाविप के राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री मंदार भानुसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री एस. नागलिंगम, राष्ट्रीय कार्यकारी परिषद के विशेष निमंत्रित सदस्य श्री प्रशांत साठे,
The sudden unity between parties with fundamentally different ideologies appears driven more by political convenience than shared principles. #IndiaRejectsCJP
पुण्यात ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेला बलात्कार व निर्घृण हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. तसेच राज्य सरकार व प्रशासनाकडे अशी मागणी करते की, दोषी नराधमावर तात्काळ कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणी बैठक दिनांक. 05 जून 2026 रोजी साईनगरी शिर्डी (अहिल्यानगर) येथे होत आहे. या बैठकीचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. शांतीनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी व प्रदेश संघटन मंत्री मीत ठक्कर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले.
#abvp #abvppm
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा प्रदेश अभ्यासवर्ग दिनांक. 05 ते 08 जून 2026 दरम्यान आदर्श विद्यामंदिर, साईनगरी शिर्डी (उत्तर अहिल्यानगर) येथे होत आहे. या प्रदेश अभ्यासवर्गाचे उद्घाटन अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुसे, प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. शांतीनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, प्रदेश संघटन मंत्री मीत ठक्कर व प्रदेश अभ्यासवर्ग प्रमुख अमोघ कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
#abvppm #abvp
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कार, हत्या यांसारख्या घटना वाढलेल्या आहेत. महाराष्ट्राचे गृहखाते सपशेल अपयशी ठरत आहे. देवेंद्रजींना माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या विकासाबरोबरच जनतेची सुरक्षा ही देखील महत्वाची बाब आहे यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे !
@Dev_Fadnavis
टिपू सुलतान ला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हणून छत्रपतींचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांनी गुढघे टेकत नाक घासून समस्त देशवासीयांची माफी मागितली पाहिजे !
गोळ्या बिस्कीट साठी दुसऱ्यांना पण बाबा म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ यांची भुरकटलेली मानसिकता समोर आलेली आहे
#ShivajiMaharaj
स्माइल रोटी बैंक फाउंडेशन के अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पाण्डेय को 'बाल भिक्षावृत्ति निर्मूलन, निस्सहाय मनोरोगियों की सेवा तथा कारागार बंदियों के पुनर्वास में सघन कार्य हेतु' प्राध्यापक यशवंतराव केलकर युवा पुरस्कार 2025 से सम्मानित किया गया है।
यह पुरस्कार उन्हें देहरादून में आयोजित होने जा रहे #71stABVPConf में प्रदान किया जाएगा।
मिसळ, बटाटावडा इतकाच आवडता पदार्थ म्हणजे मेदूवडा…
शेजारीच दक्षिणी राज्ये लागून असल्याने सोलापूरकरांच्या खाद्यसंस्कृतीवर दक्षिणी पदार्थाचा पगडा आहेच. त्यामुळे सोलापूर सुटल तरी अजून इडली वडा अजून फेव्हरीट आहेच.
सोलापूरात विद्यार्थी परिषदेच काम करताना आम्हाला हॅाटेल पुनम वडा सापडला होता. अश्मन पानसेने शोधलेले खास ठिकाण. रात्री वॅाल पेटींग झाल्यावर आम्ही कार्यालयात झोपायचो आणि सकाळी पूनमचा वडा खायला हजर व्हायचो. आनंद काटीकर, श्रीधर, रविंद्र व उदय वैद्य व त्या वेळी जे असतील ते कार्यकर्ते यांचा मोर्चा हा पुनमचा वडा खायला वळायचा.
रंगणाऱ्या गप्पा, कुरकुरीत मेदू वडा आणि त्या बरोबर ती वेगळी घट्ट चटणी…..आजही त्या घट्ट चटणीची चव आठवते.
आज #SundayBrunch च्या वेळी या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.
#SundayBunday #अभाविप
#सोलापूरीचव #खवय्येआठवणी #खाद्यसंस्कृती #मेदूवडामॅजिक #चटणीचीचव #खवय्यांचा_संडे #ब्रंचआणिआठवणी #कार्यकर्त्यांच्याआठवणी
#nostalgic
दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळील झालेली बॉम्बस्फोट घटना अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो !
जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना !!
WRITING ON THE WALL
My journey last night.Panvel Nanded Express AC 2 Toilet.While we dream of Viksit Bharat 2047.
Will Railway,Police- investigate
& PEOPLE:-
उद्दिष्ठत जाग्रत प्राप्यवरान् निबोधत
Goal:समर्थ भारत श्रेष्ठ भारत
विश्वमित्र Today
विश्वगुरु Tommorow
भारत माता की जय