उद्धव ठाकरे यांचं भाषणं खूपच ज्वलंत होत खूप वादळे आली त्यांचा समोर पक्ष चिन्ह माणसं गेली दिल्लीचे लांडगे पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करत असताना ही माणूस खंबीर आहे लाटसोबत सगळेच वाहतात पण त्याचा विरूद्ध जाण्यास दम लागतो हाच फरक आहे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात म्हणून नेहमी सोबतअसू
When Nehru became PM, India had nothing, we were struggling for food, our budget was only ₹500 Cr
Still he built ISRO, IITs, IIMs & the entire India from scratch
There can never be second Nehru
— Major Gen CS Dhawan 🫡🔥
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकच गोष्ट सांगेन,कोरोना काळात ठाकरे
मुख्यमंत्री असताना,मुंबईतला एकही मृतदेह अरबी समुद्रात तरंगत
नव्हता.
एवढी जरी जाण मुंबईच्या मतदारांनी ठेवली तरी चिक्कार झालं.
जय महाराष्ट्र!
To be honest, Maharashtra was lucky to have @OfficeofUT as CM during #COVID19 .
Densely populated Mumbai or other cities of Maharashtra, didn't feel the horrors of the levels that Double Engine ruled states saw.
& definitely no melting chimneys in crematoriums.
Despite sustained efforts to break his grandfather’s party, and coming close to it, this young lad is responding firmly—making sure municipal elections are fought on civic issues, not a national narrative.
#AdityaThackeray#ShivsenaUBT#BMCElection2026
मुंबईतील चेंबूर, दादर, परळ, बोरिवली, विक्रोळी, भांडुप, ठाणे मधील जेवढ्या नातेवाईकांसोबत , मित्रांसोबत बोलत आहे सगळ्याकडून एकच ऐकायला भेटत आहे की आमच ठरलं आहे, मराठी माणसासाठी फक्त ठाकरे..
ह्यावेळी मराठी माणसाची लाट नाही तर सुनामी आली आहे ठाकरेंच्या पाठीशी..
#thackeray
🔥🔥🔥