@CMOMaharashtra प्रशासनास कळकळीची विनंती आहे की, कृपया लवकरात लवकर स्लो-फास्ट लोकल्स "दिवाजंक्शन" सकाळी-संध्याकाळी (६ ते १० वेळेत) येथुन चालु कराव्यात. @AdeshAdv
कारण दिव्यातील कित्येक गृहीणी-तरूण-वृद्ध-आजारी प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन लांबुन येणाऱ्या गच्च भरलेल्या ट्रेन ने प्रवास करतात.
@CMOMaharashtra मा.मुख्यमंत्री साहेब "दिवा जंक्शन" स्टेशन वरून स्लो-फास्ट लोकल्स विशेषतः सकाळी-संध्याकाळी चालु कराव्यात,गर्दीमुळे बहुतांश प्रवाशांना ट्रेन सोडाव्या लागतात,त्यांचे परिणाम त्यांच्या नोकरीवर,घरगुती प्रॉब्लेम्सवर होतात,आणि त्यामुळेच दिव्याचे प्रवासी लटकुन प्रवास करतात
सेंट्रल रेल्वे प्रशासनास विनंती आहे की सर्व फास्ट ट्रेन्स सीएसएमटी जाताना किंवा येताना दिवा जंक्शन येथे पण थांबवाव्यात. तसेच काही ट्रेन्स सकाळी आणि संध्याकाळी दिवा जंक्शन येथुन पण सोडण्यात याव्यात. (स्लो-फास्ट: सीएसएमटी ते दिवा आणि दिवा ते सीएसएमटी) @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
अजून सुद्धा, एचपी चे सिलेंडर डिलिव्हरी बॉय आमच्याकडे सिलेंडर डिलिव्हरी करताना (चहा पाणी म्हणून) रु. ५० एक्स्ट्रा मागतात. असे ते प्रत्येक नागरिकांकडून मागतात, नंतर प्रत्येक सणाचे पैसे दिवाळी वगैरे वेगळे पैसे आहेतच.
@HPCL@hpgasservices@CMOMaharashtra@TMCaTweetAway
@TMCaTweetAway@HPCL@hpgasservices प्रशासनास नम्र विनंती की दिवा ते शिळफाटा परिसरातील एचपी गॅससिलेडर धारकांना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाही तसेच डिलिव्हरीबॉय जास्त पैशाची आकारणी घेतात आणि सांगतात जर जास्त पैसे नाही दिले तर नेक्स्ट टाईम डिलिव्हरी देणार नाही. कृपयाआम्हाला मदत करा

एक्सलेटर चे आपण उद्घाटन केले, परंतु मध्ये-मध्ये कित्येक वेळा हे एक्सलेटर काही कारणांमुळे बंद पडत आहे, ते चालु करण्यासाठी प्रशासनाने काही उपाय योजना करावी. सामान्य (वृद्ध, महीला, मुले) प्रवाशांना चढण्यास त्रास होत आहे. @AdeshAdv@RailMinIndia@RailwaySeva@DivaCity612@abplive