Lawyer at Bombay High Court Nagpur Bench, Member at Indian Lawyer Association, Legal Advisor and legal consultant, Legal researcher, blogger, reader, Farmer.
साम्राज्यवाद आणि वर्णभेदाने ग्रासलेल्या द. आफ्रिकेतील जनतेला मुक्त करण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी अविरत संघर्ष केला. अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी हा लढा दिला. त्यांचे विचार हे जगासाठी कायमच प्रेरणादायी राहतील. भारतरत्न नेल्सन मंडेला यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
@WardhaPolice@DGPMaharashtra@Dwalsepatil वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती कितपत यशस्वी आहे ह्याची शहानिशा प्रशासनाने करावी. सातोडा, कारला येथील दारूच्या अवैध व्यवसायावर अंकुश बसण्यासाठी कारवाई वाढविण्यात यावी, दारूबंदी महिला मंडळ आणि ग्रामरक्षक दल सक्रिय करण्यात यावे हि विनंती.
@WardhaPolice@DGPMaharashtra
@WardhaPolice@DGPMaharashtra वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती कितपत यशस्वी आहे ह्याची शहानिशा प्रशासनाने करावी. सातोडा, कारला येथील दारूच्या अवैध व्यवसायावर अंकुश बसण्यासाठी कारवाई वाढविण्यात यावी, दारूबंदी महिला मंडळ आणि ग्रामरक्षक दल सक्रिय करण्यात यावे हि विनंती.
@WardhaPolice@DGPMaharashtra
@Dwalsepatil वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती कितपत यशस्वी आहे ह्याची शहानिशा प्रशासनाने करावी. सातोडा, कारला येथील दारूच्या अवैध व्यवसायावर अंकुश बसण्यासाठी कारवाई वाढविण्यात यावी, दारूबंदी महिला मंडळ आणि ग्रामरक्षक दल सक्रिय करण्यात यावे हि विनंती.
@WardhaPolice@DGPMaharashtra
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती कितपत यशस्वी आहे ह्याची शहानिशा प्रशासनाने करावी. सातोडा, कारला येथील दारूच्या अवैध व्यवसायावर अंकुश बसण्यासाठी कारवाई वाढविण्यात यावी, दारूबंदी महिला मंडळ आणि ग्रामरक्षक दल सक्रिय करण्यात यावे हि विनंती.
@WardhaPolice@DGPMaharashtra@MahaCyber1
वर्धा पोलीस दलातील सिमा दुबे यांनी युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा-२०२१ मध्ये कास्य तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये रौप्य पदक पटकावून केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांचे हस्ते सत्कार.
@DGPMaharashtra#Proudmoment
मोहनलाल गौतम जी से कुछ बहुजन साहित्य खरीदने का मौका मिला...अगर आप भी लखनऊ में हैं तो एक बार मोहनलाल जी के यहां जरूर जायें...या फिर अपने शहर इस तरह के निस्वार्थ बसपा के सिपाहियों की मदद जरूर करें।
सदर दोन नंबर वरुन माझ्या बिझनेस नंबर वर फोन आला... काही seafood ऑर्डर केली... Payment options मध्ये थोड फसवाफसवी जाणवली.... Phone pe वरुन pay चा option आला... जर मी तो ऑप्शन घेतला असता तर next त्यांनी 20,000 pay ची request केलेली...
जय भिम या संपुर्ण चित्रपटात जयभिम या शब्दाचा एकदाही उल्लेख नाही....
*जयभिम* म्हणजे "न्याय समता बंधुत्व" हाच अर्थ निर्मात्यांनी घेतला आहे.आणी या पुढेही कोणताही भेदभाव न करता संपुर्ण भारतीयांनी हाच अर्थ काढावा.