समस्त लातुरकरांच्या ह्या प्रेमासोबतच माझ्यावरच्या जबाबदार्या आणखीनच वाढणार यात दुमत नाही, सर्व लातुरकरांनी दिलेल हे अभुतपुर्व प्रेम न विसरण्यासारख आहे.आपले आभार न मानता कायम ऋणात राहील....
खुप खुप धन्यवाद लातुरकर...
फासलों से दुर है मगर दिलसे नही..❤
video credit- unknown
*विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक*
एक लाख 67 हजार किमतीचे सोन्याचे दागिने विद्यार्थिनींनी केले परत….विद्यार्थिनी स्वाती धनजे हिच्या प्रामाणिकपणा बदल दिग्रस पोलिसांनी तिचे कौतुक करून आभार मानले..
#yavatmal#yavtamalpolice@yavatmalpolice
👉 #PSI झाले याची डोक्यात अजिबात हवा जाऊ देऊ नका.
👉 अजिबातही भ्रष्टाचार करू नका.
👉 आपल्या आई वडिलांचा फोटो कामाच्या ठिकाणी आवर्जून लावा, जेणेकरून पदोपदी तुम्हाला तुम्ही केलेल्या संघर्षाची जाणीव होत राहील.
👉 #PSI झाले म्हणून त्याच पदावर समाधान मानू नका.
👉 गरजेपेक्षा जास्त प्रतिष्ठा, पैसा व शाश्वतीच्या नादात चुकीचं पाऊल उचलू नका.
👉 विधीमंडळ, न्यायपालिका, पत्रकारिता आणि प्रशासन हे लोकशाहीचे 4 स्तंभ चांगले राहिले तरच हा देश पुढे जाणार आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे तुमच्या पदाला न्याय द्या.
सामान्य घरातून येऊन काहीतरी असामान्य काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असत आणि या स्वप्नांना, पंखांना बळ देण्याचं काम अश्वमेधच्या माध्यमातून आमचे मित्र मनीष प्रताप बोरस्ते व वहिनी करत आहेत. या दोघांनी नाशिक येथे #PSI झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास उपस्थित राहून या विद्यार्थ्यांसोबत वस्तुस्थितीवर बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या सर्वांचे व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आई-वडिलांचे अभिनंदन केले.
#Nashik #Youth #Career #MaharashtraPolice
@AshwamedhCareer@DGPMaharashtra
"12 attempts, 7 mains, 5 interviews – no selection.
Perhaps, life's other name is struggle." ✨🎙️
When I read this tweet, I knew immediately that Kunal’s story of perseverance was destined to inspire many 🎬🎙️
“Shikhar Ka Safar - Talk Show with Sonal Goel” brings to you the incredible journey of Mr. Kunal R. Virulkar, a man who never gave up on his dreams.
Full Episode Out Now 🔗 https://t.co/FGFESA90U1
His story reminds us that true success is not just about winning but about having the courage to rise after every fall 🔥🇮🇳
Don't miss this inspiring episode
@kunalrv
#Inspiration #Perseverance #NeverGiveUp #Resilience #Motivation #SKS