मा. पंतप्रधान साहेब यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिना पर्यंत महाराष्ट्र सरकार प्रलंबित कामे मार्गी लावणार आहे. या नवीन संकल्पनेस हार्दिक शुभेच्छा नागरिकांची कामे लवकर मार्गी लागो हीच सदिच्छा 💐🙏
प्रामाणिक आणि गुणवत्तापूर्ण पिढी घडविण्याचा संकल्प आहे.✍️ कॉपी नको — ज्ञान हवे!<br />
🎓 गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची!
🇮🇳 प्रामाणिक विद्यार्थी — सक्षम भारत!कॉपीमुक्त शिक्षण व्यवस्थेची देशाला नितांत गरज आहे.
आम्ही जात आणि धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही.
आम्हाला येथे हुशार, बुद्धिमान आणि गुणवंत विद्यार्थी हवे आहेत.
जात-धर्म नव्हे, तर ज्ञान, गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता महत्त्वाची!
📚 सर्वांसाठी समान संधी — गुणवत्तेला प्राधान्य! 🇮🇳
📚 कॉपीमुक्त शिक्षण — सक्षम भारत! 🇮🇳
परीक्षेत कॉपी करून मिळालेले गुण विद्यार्थ्याचे खरे ज्ञान सिद्ध करत नाहीत.
प्रामाणिकपणा, मेहनत आणि स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.कॉपीमुक्त परीक्षा म्हणजे केवळ परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा नाही,
तर
#FSSAI भारतामध्ये आयात होणाऱ्या (Import Food) अन्नमालाची तपासणी जर बंदरावरच काटेकोरपणे केली, तर देशातील जवळपास ५०% भेसळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
शुद्ध अन्न — निरोगी भारत! 🇮🇳
FSSAI 👈