हा व्हिडीओ जरूर बघा..
VSR कम्पनीचा विमान @RRPSpeaks खेळण्यासाठी वापरायचा तो ही एक रुपया न देता...
विचार करा किती घनिष्ठ संबंध असतील याचे VSR कंपनीच्या मालकासोबत..
सिख समुदाय का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान!
राहुल गांधी कांग्रेस शासन में 1984 के सिख कत्लेआम के पीड़ितो से माफी मांगें
इस मांग के साथ आज दिल्ली में हरिनगर बस डिपो से "सिख संगठनों" एवं भाजपा का विशाल "विरोध मार्च"
#लोकतंत्र_बचाओ_अराजकता_हटाओ
आझम खान बाहेर येताच त्याला परत अटक..
दुर्दैव आझम खानचे..
महाराष्ट्रात नाही... यूपी मध्ये आहे..
नाहीतर राजकारणा पलीकडील मैत्रीच्या फॉर्मुल्यात अडकून कदाचित मंत्री देखील झाला असता.
राहुल गांधींच्या विरोधात जमलेला ठाण्यात जमलेला जनसागर...
राहुल गांधीला दिल्लीत 37 पक्ष एकत्र आणून सुद्धा गर्दी जमवता आली नाही.
ठाण्यात काँग्रेस विरोधात महायुतीची महारॅली 🔥
#Maharashtra#Thane#SaveDemocracyRemoveAnarchy
🙏 गणपति बप्पा मोरया! ❤️
Sought the blessings of Shri Siddhivinayak Ganpati Bappa. May His divine grace guide us towards wisdom, strength, and success in every endeavour.
we continue our journey of serving the nation and building a brighter future. 🇮🇳✨
गणपति बप्पा मोरया! 🙏
मी थूकतो काँग्रेसवर!
कर्नाटकात सत्ता असताना सुद्धा 0 जागा मिळाल्या!
कॉंग्रेसला महाराष्ट्रात देखील शून्य जागा मिळाल्या.. उत्तर प्रदेशात सुद्धा शून्य जागा मिळाल्या, बिहारमध्ये सुद्धा शून्य जागा मिळाल्या.
महाराष्ट्रात भाजपला 5 पैकी 2 जागा भाजप आणि मित्रपक्षाला 1 मिळाली!
यापूर्वी 5 जागा ह्या महाविकास आघाडीच्या होत्या.. आता 5 पैकी तीन महायुतीच्या झाल्या आहेत.. महाविकास आघाडी फक्त 2 जागांवर आहे. त्यात दोन्ही जागा शरद पवार गटाच्या आहेत संस्थानिक लोकांच्या आहेत.
काँग्रेस बियाला सुद्धा नाही!
गुजरात पोलीस🔥🔥🔥🔥🔥
असा माज उतरवला पाहिजे🔥
परवा आपल्याकडे एक फॉर्च्युनर वाल्याने रील बनवण्यासाठी रस्ता अडवला होता...काय झालं त्याच???काही कारवाई झाली का?
कुणाला माहीत असल्यास सांगा🙏🏻