क्या कभी किसने सुना है, सूर्य छिपता तिमिर भय से।
क्या कभी सरिता रुकी है, बांध से बन पर्वतों से।
जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटोंको।
वर्ण करती कीर्ती उनको तोड कर सब असुर दल को।
ध्येय-मन्दिर के पथिक को कन्टकों का ही सहारा।।
संकटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा।।
रक्तदान हेच महादान 🩸🩸
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत परभणी यथे आयोजित रक्तदान शिबिरात सभाभाग नोंदवून रक्तदान केले.
आपल्या छोट्याशा योगदानातून अनेकांचे जीवन वाचू शकते.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत,परभणी येथे आयोजित “नमो युवा रन – नशामुक्त भारत अभियान
युवाशक्तीने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.@BJP4Maharashtra#NaMoYuvaRun
"Bhagyanagar Hyderabad Central University Witnesses a Remarkable Saffron Wave!"🚩
Heartfelt congratulations to all the karyakartas on this historic and inspiring victory - a clean sweep across all posts.✌️
This proud moment stands as a shining testament to your dedication, unity, and unwavering commitment to the ideology.
After North then South India @ABVPVoice thrashes Rahul’s @nsui in #HCUSUElections2025 & sweeps all positions. Hope Rahul Gandhi won’t say VOTE CHORI.
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।"
समाज व राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभा रही मातृशक्ति को अंतरराष्ट्रीय महिला दिवस पर हार्दिक शुभकामनाएं। भारतवर्ष की महिलाएं विभिन्न क्षेत्रों में उपलब्धियों के नए कीर्तिमान स्थापित कर रही हैं।
#InternationalWomensDay
आमचे प्रेरणास्थान, थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! समाजाचे हित साधणारे त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य आम्हाला सदैव प्रेरित करत राहील.
#PanditDeendayalUpadhyaya
आजपासून १२ वी इयत्तेची परीक्षा सुरू होत आहे. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना खूप-खूप शुभेच्छा! सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल!
#12thexam#maharashtra
500 वर्षांच्या संघर्षाची आणि बलिदानाची यशस्वी गाथा🚩
श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दिव्य सोहळ्याला
१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व श्रीराम भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा...
#सबके_राम
गर्व से कहो हम हिन्दू हैं
- स्वामी विवेकानंद
संपूर्ण विश्व को अपनी गौरवशाली संस्कृति तथा अध्यात्म का बोध कराने वाले, महान विचारक एवं युग प्रवर्तक, माँ भारती के अनन्य उपासक, प्रभावशाली आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद जी की जयंती "राष्ट्रीय युवा दिवस" पर उन्हें कोटिश: नमन...!!