अलबत्या गलबत्या ४ वर्षपूर्ती 🧙♀️🤘
रंगभूमीवर अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या अलबत्या गलबत्या बाल नाट्याने ४ वर्ष पूर्ण केली आहेत.
रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
झी मराठी प्रस्तुत #अलबत्यागलबत्या
लेखक : रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक : चिन्मय मांडलेकर
निर्माता : राहुल भंडारे
नमस्कार नाट्य रसिकहो,
"राहुल भंडारे" यांच्या "अद्वैत थिएटर" या नाट्य संस्थेला आज १६ वर्ष पूर्ण होतायेत, रसिकहो आजवर तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळेच हे सर्व शक्य झाले.
मायबाप रसिकहो असेच तुमचं प्रेम आणि सदिच्छा कायम आमच्या सोबत असू द्या
#AdwaitTheatre#RahulBhandare#म
लेखणी असो किंवा माईक ...
पण प्रामाणिक आणि सचाेटीची पत्रकारिता करणा-या तमाम पत्रकार बंधू,भगिनींना “अद्वैत थिएटर्स “ तर्फे पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
#पत्रकारदिन#PatrakarDin#AdwaitTheatre#मराठी
#अलबत्यागलबत्या
चेटकी ची कमाल आणि विकेंड ला होणार धम्माल
२५ डिसेंबर - २ प्रयोग #पुणे
दु १ वा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, #चिंचवड
रा ९.३० वा बालगंधर्व रंगमंदिर
२६ - २ प्रयोग
स ११ वा प्र. ठाकरे नाट्यगृह , #बोरिवली
दु ४.३० वा घाणेकर नाट्यगृह , #ठाणे#मराठी#नाटक
चेटकीण येत आहे बोरिवली आणि पार्ल्यात ...
नाट्यगृहाची बुकिंग कपॅसिटी ५०% आहे
तेव्हा आपली तिकिटे लवकर बुक करा
• शनि २७ नोव्हेंबर दु ४:१५ वा प्र. ठाकरे नाट्यगृह,बोरिवली
• रवि २८ नोव्हेंबर दु ४:१५ वा दिनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले
#AlbatyaGalbatya#ZeeMarathi#AdwaitTheatre#मराठी
सर्व सामान्यांच्या आयुष्यातील असामान्य 'वल्लीं'ना अजरामर केलं ते पु. ल देशपांडेंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाने . या पुस्तकाचे नाट्यरूपांतर स्व लेखक रत्नाकर मतकरी यांनी केले आणि हे नाटक रंगमंचावर आणण्याचे सौभाग्य अद्वैत थिएटर्स ला लाभले
#म#मराठी#पुलदेशपांडे
मराठी रंगभूमी दिनी बालरसिकांसाठी पर्वणी!मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेले,स्वतंत्र छाप उमटवणारे व जागतिक विक्रम केलेले 'अलबत्या गलबत्या' हे अजरामर नाटक पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे.वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगभूमी पूजन व तिसरी घंटा वाजवून या नाटकाचा शुभारंभ झाला.
विष्णुदास भावे नाट्यगृहाचे सॅनिटायझेशन .
बालक पालक रसिक प्रेक्षक हो तुम्ही निर्धास्तपणे या आणि पुन्हा अनुभवा गमत्या जमत्या ...
दुपारी १२ वा व दु ४.३० वा विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी
तिकीट विक्री ऑनलाईन सुरू ...
#AlbatyaGalbatya#ZeeMarathi@zeemarathi@AdwaitTheatre#मराठी