प्रयोगशील नाट्यनिर्माता लोकसत्ता 2018 चा तरुण तेजांकित पुरस्कार विजेते @RahulBhandare18 फक्त महत्वकांक्षेच्या जोरावर 2006 पासून सुरू झालेल्या एका ध्येयवेड्या चा प्रवास ...18 यशस्वी नाटकांची निर्मिती करणारे निर्माता #RahulBhandare यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
#म#मराठी
अद्वैताची रंगभूमी...
नाट्यनिर्मिती ची कोणतीही पार्श्वभूमी व अनुभव नसताना केवळ दुर्दम्य आशावाद या एकमेव आधारावर राहुल भंडारे या युवकाने 4 ऑक्टोबर 2006 रोजी अद्वैत थिएटर्स या संस्थेची स्थापना केली....
#AdwaitTheatre#RahulBhandare#म#मराठी
नाट्य निर्माता अध्यक्षपदी संतोष भरत काणेकर, प्रमुख कार्यवाह पदी पुन्हा राहुल भंडारे यांची निवड
'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई' .
@PrahaarNews
नाट्य निर्माता अध्यक्षपदी संतोष भरत काणेकर,प्रमुख कार्यवाह पदी पुन्हा राहुल भंडारे यांची निवड ...
'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई' या संस्थेची नुकतीच मुदतपूर्व निवड झाली.
#म#मराठी#नाटक