2018 चे लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार विजेते, प्रयोगशील नाट्यनिर्माता , अद्वैत थिएटर्स चे सर्वेसर्वा राहुल भंडारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐.
#HappyBirthday#RahulBhandare
~ Team #AdwaitTheatre#मराठी
नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा अनेक साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक मा. दिवंगत रत्नाकर मतकरी यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र अभिवादन .
#RatnakarMatkari#AdwaitTheatre#म#मराठी
आज जागतिक बाल रंगभूमी दिन . या दिवसाचे उद्दीष्ट्य असे आहे कि पालकांनी आपल्या मुलांना नाट्यगृहात घेऊन जावे व नाटकांचा अनुभव घ्यावा, #takeachildtothetheatre या हॅशटॅग द्वारे जागतिक पातळीवर त्याचा प्रसार केला जातो
जागतिक बालरंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
#AdwaitTheatre#मराठी
अद्वैताची रंगभूमी...
नाट्यनिर्मिती ची कोणतीही पार्श्वभूमी व अनुभव नसताना केवळ दुर्दम्य आशावाद या एकमेव आधारावर राहुल भंडारे या युवकाने 4 ऑक्टोबर 2006 रोजी अद्वैत थिएटर्स या संस्थेची स्थापना केली....
#AdwaitTheatre#RahulBhandare#म#मराठी